लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘विदेशात फिरून देश बदलत नाही’ - Marathi News | 'Traveling abroad does not change the country' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘विदेशात फिरून देश बदलत नाही’

बुडणाऱ्या  माणसाला वाचवायचे असेल तर किनाºयावरून फिरून भागत नाही. त्यासाठी पाण्यात उतरावे लागते. आज देशात शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार आहेत. हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी देशात राहणे गरजेचे आहे. विदेशात फिरून आणि सुट बदलून देश बदलणार ना ...

मंगलगाणी नाबाद २०००..! मंगळवारी होणार प्रयोग - Marathi News | Mangalani not 2000 ..! The experiment will be held on Tuesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंगलगाणी नाबाद २०००..! मंगळवारी होणार प्रयोग

संगीताचा कार्यक्रम सलग २००० प्रयोगाचा पल्ला गाठू शकतो ही तशी दुर्मिळ गोष्ट. मराठी संगीत, संस्कृती आणि लोककलेचा चालता-बोलता इतिहास एका कार्यक्रमातून दोन हजार प्रयोगापर्यंत नेण्याचे श्रेय चौरंगचे सर्वेसर्वा अशोक हांडे यांचे. मंगळवारी ८ आॅगस्टला हा विक् ...

‘पाणी’दार राज्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा - मुख्यमंत्री - Marathi News | People's participation is important for 'water' state - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पाणी’दार राज्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा - मुख्यमंत्री

जल, जमीन आणि जंगलांचे संवर्धन झाल्यास शेतकºयांना कर्जमाफीची आवश्यकता भासणार नाही. यामधून राज्य सुजलाम, सुफलाम होईल. राज्य ‘पाणी’दार करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असून जनसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी र ...

कोकण वगळता महाराष्ट्र कोरडाच - Marathi News |  Apart from the Konkan, Maharashtra is dry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण वगळता महाराष्ट्र कोरडाच

मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून अद्यापही अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे सध्या राज्यात कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्र कोरडाच आहे. रविवारी कोकणात अनेक ठिकाणी तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली मात्र जोर कमी आहे. ...

‘बेस्ट’चा संप सुरू, मुंबईकरांचे हाल अटळ, कर्मचारी प्रशासन बैठक निष्फळ - Marathi News |  'Best' expansion begins; Mumbaikar's hall unattractive, staff management meeting is in vain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बेस्ट’चा संप सुरू, मुंबईकरांचे हाल अटळ, कर्मचारी प्रशासन बैठक निष्फळ

बेस्ट कामगारांच्या वेतनप्रश्नी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीमध्ये महापौर निवास येथे रविवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे बेस्टचे सुमारे ३६ हजार कामगार रविवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. ...

अल्पवयीनांच्या हाती बेफाम दुचाकी - Marathi News | Unstoppable bikes in the hands of minors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीनांच्या हाती बेफाम दुचाकी

पाठीवर शाळेचे दफ्तर... डोळ्यांवर स्टायलिश गॉगल... पाठीमागे डबल व ट्रीपल सीट ... या अवस्थेत कर्कश हॉर्न वाजवत बेफाम होऊन दुचाकी पळवायची... असे चित्र शहरातील शाळा, खासगी शिकविण्या, उद्याने आदी परिसरात सर्रास पहायला मिळत आहेत. या अल्पवयीन मुला-मुलींकडून ...

आरटीओत आॅनलाईनचा गोंधळ - Marathi News | RTO online mess | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीओत आॅनलाईनचा गोंधळ

परिवहन विभागाने वाहनधारकांच्या डोळ्यापुढे ‘ई-स्वप्न’ रंगवित राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली. ...

हा तर आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा - Marathi News | This is a hidden agenda for completing reservations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हा तर आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा

उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या आधारावर पदोन्नती घेतलेल्या कर्मचाºयांचा आवश्यक डेटा राज्य शासनाला मागविला होता. ...

आरक्षणासाठी आता रस्त्यावर लढाई - Marathi News | Now fight on the road to the reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरक्षणासाठी आता रस्त्यावर लढाई

२००४ साली महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचा कायदा केला. या कायद्यासंदर्भात २५ जुलै २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षणाच्याविरोधात निर्णय दिला आहे. ...