लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
डीएलएड प्रवेशासाठी विशेष फेरी, १२ ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू होणार - Marathi News | Special round for DLE Admission, the process will start on August 12 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएलएड प्रवेशासाठी विशेष फेरी, १२ ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू होणार

प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) अभ्यासक्रमाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरी राबविली जाणार आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे या फेरीतील प्रवेश दिले जाणार आहेत. ...

ब्ल्यू व्हेलचा वाढता विळखा...24 तासात दोघांची सुटका - Marathi News | Blame the whale in blue ... Both of them get rid of in 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्ल्यू व्हेलचा वाढता विळखा...24 तासात दोघांची सुटका

ब्ल्यू व्हेल गेमच्या आहारी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांची  24 तासात सुटका करण्यात आली असून, त्यामधील एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी सामाईक विकास नियंत्रण नियमावली बनवणार : गृहराज्यमंत्री  - Marathi News | Approval of the Common Development Control Regulations for Structured Buildings: The Minister of Homeland Security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी सामाईक विकास नियंत्रण नियमावली बनवणार : गृहराज्यमंत्री 

मुंबई महानगर प्रदेशांतर्गत असलेल्या अनधिकृत आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात शासन सकारात्मक भूमिका घेणार आहे. ...

278 वर्षांनी 'मराठा' पोहोचला, 'मराठा डीच'वर - Marathi News | Maratha Morcha stopped at 'Maratha Ditch' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :278 वर्षांनी 'मराठा' पोहोचला, 'मराठा डीच'वर

मराठ्यांना आपल्या किल्ल्यापासून दूर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोकळ्या जागेवर आणि खंदकाजवळच मराठा मोर्चा येऊन थांबला. इंग्रजांनी 1739 साली बांधलेल्या या खंदकापर्यंत पोहोचायला मराठ्यांना 278 वर्षे लागली. ...

'बैलगाडी शर्यत हा क्रूर खेळ', उच्च न्यायालयात याचिका  - Marathi News | 'Bullock cart racing cruel game', plea in high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बैलगाडी शर्यत हा क्रूर खेळ', उच्च न्यायालयात याचिका 

बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ प्रकार असून यामुले बैलांना इजा होत असल्याचं याचिकाकर्ते अजय मराठे यांनी नमूद केलं आहे ...

दिल्ली–मुंबई कॉरीडोरसाठी दिघी पोर्ट क्षेत्रातील 10 गावांना भूसंपादनाची सक्ती नाही: सुभाष देसाई - Marathi News | 10 villages in Dighi Port sector are not forced to make land acquisition for Suburban and Mumbai Corridor: Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्ली–मुंबई कॉरीडोरसाठी दिघी पोर्ट क्षेत्रातील 10 गावांना भूसंपादनाची सक्ती नाही: सुभाष देसाई

रायगड जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई कॉरिडोर अंतर्गत दिघी पोर्ट क्षेत्रातील 78 पैकी 68 गावे सोडता उर्वरित 10 गावांना शासनाची भूसंपादनाची कोणतीही सक्ती होणार नाही ...

अंतरा दास हत्याप्रकरणाची माहिती देणा-यास 25 हजारांचे बक्षीस  - Marathi News | Antara das murder case pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतरा दास हत्याप्रकरणाची माहिती देणा-यास 25 हजारांचे बक्षीस 

आयटी अभियंता अंतरा देवानंद दास या तरुणीच्या हत्याप्रकरणी माहिती देणा-यास पुणे ग्रामीण पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर ...

15 ऑगस्टदिवशी लाउडस्पीकर असणार म्युटवर   - Marathi News | On August 15, there will be a loudspeaker on Maytube | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :15 ऑगस्टदिवशी लाउडस्पीकर असणार म्युटवर  

राज्यातील प्रकाश आणि ध्वनी व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रोफेशनल ऑडियो अँड लायटिंग असोसिएशनने (पाला) 15 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पुण्यात रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून महिला डॉक्टरची आत्महत्या - Marathi News | Women doctor suicide in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून महिला डॉक्टरची आत्महत्या

पुण्यातील सुखसागरनगर परिसरात एका महिला डॉक्टरने आजारपणाला कंटाळून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ...