लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारावीच्या फेरपरीक्षेत औरंगाबाद विभाग राज्यात अव्वल  - Marathi News | Aurangabad division is the top-ranked state in the 12th round | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीच्या फेरपरीक्षेत औरंगाबाद विभाग राज्यात अव्वल 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेर परीक्षेत औरंगाबाद विभागीय मंडळाने राज्यात अव्वल राहण्याची यंदा हॅटट्रीक साधली आहे. ...

गुडन्युज ....! नवीन वीजजोडणीकरिता महावितरणची घरपोच सेवा - Marathi News | Gudnews ....! Mahavitaran's doorstep service for new electricity connection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुडन्युज ....! नवीन वीजजोडणीकरिता महावितरणची घरपोच सेवा

सोलापूर दि २१ : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी हवी आहे अशा इच्छुक ग्राहकांसाठी 'कनेक्शन आॅन कॉल सेवा' महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक ...

शेतक-यांना पीक नुकसानीचा आर्थिक मोबदला मिळावा,  मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र - दिवाकर रावते - Marathi News | Letter to the Chief Minister - Diwakar Ratate, to get financial compensation for farmers' loss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतक-यांना पीक नुकसानीचा आर्थिक मोबदला मिळावा,  मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र - दिवाकर रावते

पावसाने हुलकावणी दिल्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या नावावर राजकारण तापण्याची चिन्हे आहेत ...

नाशिकच्या पाच वर्षीय अदिबाकडून तीन तासांत ‘कळसुबाई’ सर - Marathi News | Kisubai Sir, three hours from Adi, Nashik, in three hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या पाच वर्षीय अदिबाकडून तीन तासांत ‘कळसुबाई’ सर

नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदराजवळील सुमारे साडे पाच हजार फूट उंचीचे महाराष्टÑातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर पाच वर्षाच्या अदिबाने यशस्वीरित्या सर केले आहे. याबद्दल विशाखापट्टणमच्या वज्र वर्ल्ड रिकॉर्ड य ...

नाशिकच्या पाच वर्षीय अदिबाकडून तीन तासांत ‘कळसुबाई’ सर - Marathi News | Kisubai Sir, three hours from Adi, Nashik, in three hours | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या पाच वर्षीय अदिबाकडून तीन तासांत ‘कळसुबाई’ सर

नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदराजवळील सुमारे साडे पाच हजार फूट उंचीचे महाराष्टÑातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर पाच वर्षाच्या अदिबाने यशस्वीरित्या सर केले आहे. याबद्दल विशाखापट्टणमच्या वज्र वर्ल्ड रिकॉर्ड य ...

मुंबईचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, केशवजी नाईक चाळीच्या गणपतीची 125 वर्षे - Marathi News | Mumbai's first public Ganesh festival, 125 years of Keshavji Naik Chawni Ganpati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, केशवजी नाईक चाळीच्या गणपतीची 125 वर्षे

लोकमान्यांच्या प्रेरणेतून मुंबईमध्ये गिरगावात 1893 साली केशवजी नाईक चाळीमध्ये सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात झाली. यंदा हा उत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत आहे.  ...

Live updates: मीरा-भाईंदरमध्ये भाजपाचाच बोलबाला, स्वबळावर सत्ता स्थापन करणार - Marathi News |  47 percent polling in Mira-Bharindar, starting from 10 am, will start counting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Live updates: मीरा-भाईंदरमध्ये भाजपाचाच बोलबाला, स्वबळावर सत्ता स्थापन करणार

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मुसळधार पावसातही ४७ टक्के मतदान झाले. येथील बहुरंगी लढतीत ५०९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंदिस्त झाले. मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. ...

Live updates: मीरा-भाईंदरमध्ये भाजपाचाच बोलबाला, स्वबळावर सत्ता स्थापन करणार - Marathi News |  47 percent polling in Mira-Bharindar, starting from 10 am, will start counting | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Live updates: मीरा-भाईंदरमध्ये भाजपाचाच बोलबाला, स्वबळावर सत्ता स्थापन करणार

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मुसळधार पावसातही ४७ टक्के मतदान झाले. येथील बहुरंगी लढतीत ५०९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंदिस्त झाले. मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. ...

राज्यभरात उत्साहात साजरा केला जातोय बैलपोळा - Marathi News | BullPaul is celebrating with enthusiasm across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात उत्साहात साजरा केला जातोय बैलपोळा

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.  राज्यभरात सर्वत्र उत्साहात बैलपोळा साजरा केला जात आहे. ...