लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रवणच्या उपचाराकरिता शेतमजूर कुटुंब हतबल - Marathi News | Healthy families have been trained for hearing aids | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :श्रवणच्या उपचाराकरिता शेतमजूर कुटुंब हतबल

लहान आर्वी येथील दहा वर्षीय बालक श्रवण घनश्याम गायकी याला हातामधील हाडाचा कॅन्सर झाला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने कुटुंबाने शेतमजुरी करून उपचारासाठी खर्च केला. ...

लघु सिंचन प्रकल्प वाºयावर - Marathi News | Short irrigation projects | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लघु सिंचन प्रकल्प वाºयावर

पाणी हेच जीवन आहे, असे म्हणत अनेक योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; पण राबविलेल्या योजनांची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारली जात नाही. ...

आमच्या स्वप्नांना मिळाले बळ - Marathi News | Our dreams got strength | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आमच्या स्वप्नांना मिळाले बळ

आॅनलाईन प्रवेशातील तांत्रिक अडचणींमुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या शहरातील दोन अत्यंत गरजू हिरकणींना सुधीर दिवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत .... ...

प्रभारी अधिकाºयांच्या खांद्यावर मदार - Marathi News | In charge of the officers in charge | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रभारी अधिकाºयांच्या खांद्यावर मदार

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शहीदभूमीला शासन सापत्न वागणूक देत आहे. महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात नियमित अधिकारी नसल्याने प्रभारावर धूरा हाकने सुरू आहे. ...

प्रवासी निवाºयांची देखभाल वाºयावर - Marathi News | On the maintenance and maintenance of the passengers and the passengers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रवासी निवाºयांची देखभाल वाºयावर

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक तालुक्यामध्ये व गावामध्ये प्रवाशासाठी बांधलेल्या निवाºयांची दयनीय अवस्था झाली आहे. ...

संघाच्या पावलावर भाजपाचे पाऊल, पूर्णकालीन विस्तारकांची नेमणूक  - Marathi News | BJP's move on the foot of the team, the expansion of full-time expanses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघाच्या पावलावर भाजपाचे पाऊल, पूर्णकालीन विस्तारकांची नेमणूक 

घरदार सोडून संघटनेसाठी पूर्णवेळ झोकून देणा-या प्रचारकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा सर्वदूर प्रसार झाला. संघाच्या या प्रणालीचा आता भारतीय जनता पक्षानेदेखील अवलंब केला ...

३४ टक्केच कर्ज वाटप - Marathi News | 34 percent debt allocation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :३४ टक्केच कर्ज वाटप

जिल्हाभरातील बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. बँकांना खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. ...

पाणी पातळी दर्शविणारे १५ यंत्र नद्यांवर कार्यरत - Marathi News | There are 15 machines showing water level running on the rivers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाणी पातळी दर्शविणारे १५ यंत्र नद्यांवर कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता या प्रमुख नद्यांसह अनेक लहान, मोठ्या नद्या आहेत. यापैकी १५ ठिकाणी पाण्याची उच्च पातळी दर्शविणारे यंत्र बसविण्यात आले आहे. संबंधित नदीने धोक्याची पातळी गाठताच जिल्हा आपत्ती ...

माणुसकीच्या खोल विहिरीतील माशाची कहाणी - Marathi News | Story of the human well in human wells | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणुसकीच्या खोल विहिरीतील माशाची कहाणी

निवास पवार ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरटे : व्यावहारिक जगात माणसांमधील माणुसकीचा ओलावा कमी होत असला तरी, प्राण्यांच्या विश्वातील माणुसकीच्या अनेक कहाण्या जन्माला येत आहेत. अशीच एक कहाणी वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथे एका माशाच्या माणुसकीने घडविली ...