नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस व यापूर्वी झालेल्या दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे डीआरएम अमितकुमार अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांनी बुधवारी ... ...
लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध खनन होत आहे. याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. परंतु यानंतरही महसूल विभागाकडून कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र आहे. केवळ रेती घाटाचे मोजमा ...
तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेला प्रसिद्ध नैसर्गिक सौंदर्य स्थळ हाजराफॉल सध्या दूरदूरच्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या नैसर्गिक पर्यटन स्थळाला भेट.... ...
दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील २५१ शाळांमधील ४०८ वर्गखोल्या जीर्ण असून या इमारतींचे निर्लेखन झाले नाही व दुसरी वर्गखोलीही बांधून मिळाली नाही. त्यामुळे या धोकादायक इमारतींमध्येच विद्यार्थी अध्यापनाचे धडे गिरवत आहेत. अहमदनगर ...
लोकमत न्यूज नेटवर्कघोट : गेल्या अनेक दिवसांपासून चामोर्शी तालुक्याच्या घोट-चामोर्शी मार्गावर चारचाकी व दुचाकी वाहनाची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मात्र या मार्गावर रेखेगाव (भाडभिडी) फाटा ते गौरीपूरच्या दरम्यान बांधण्यात आलेल्या पुलाच्या अपूर्ण कामामुळे ...
जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधी हिशोबाच्या पावत्या शिक्षकांना देण्यात येईल, तसेच शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्यासाठी प्रयत्न करू,.... ...
लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात व महाराष्टÑात अंगणवाडी कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. संघटनेच्या वतीने सातत्याने मागणी करूनही राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ केली नाही. त्यामुळे यापूर्वी देण्यात आलेली सत्त ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नेत्यांपासून अधिकाºयांपर्यंत, जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायत पर्यंत, सरपंचापासून शेतकºयांपर्यंत आता कोणालाच कठोर परिश्रमापासून सुटका नाही. हा देश आता घोषणाबाजीवर नाही तर प्रत्येकाच्या दृढनिश्चयावर, कठोर परिश्रमावर उभा र ...