अन्न व औषध प्रशासन विभागाने सुपारी व्यावसायिकांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गुरुवारी एका व्यावसायिकाकडून ११.५० लाख रुपयांची निकृष्ट दर्जाची सुपारी जप्त केली. ...
सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेणाºया पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांनाच मात्र धोका पत्करुन जीर्ण इमारतींमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याचे चित्र आमगाव येथे आहे. ...
नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस व यापूर्वी झालेल्या दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे डीआरएम अमितकुमार अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांनी बुधवारी ... ...
लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध खनन होत आहे. याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. परंतु यानंतरही महसूल विभागाकडून कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र आहे. केवळ रेती घाटाचे मोजमा ...
तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेला प्रसिद्ध नैसर्गिक सौंदर्य स्थळ हाजराफॉल सध्या दूरदूरच्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या नैसर्गिक पर्यटन स्थळाला भेट.... ...