लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाघाला पकडण्यासाठी पाच पथके - Marathi News | Five teams to catch Vaghala | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघाला पकडण्यासाठी पाच पथके

नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी अखेर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून वन विभागाच्या पाच रेस्क्यू टीम सखी जंगलात दाखल झाले आहे. ...

एकही सामना न खेळता मुलींचा संघ राज्यस्तरावर - Marathi News | Girls' union at the state level without playing a single match | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एकही सामना न खेळता मुलींचा संघ राज्यस्तरावर

जिल्हास्तर पाठोपाठ विभागीय स्तरावर सामना खेळण्यासाठी प्रतिस्पर्धी संघच नसल्याने राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळच्या मुलींचा संघ एकही सामना न खेळता थेट राज्यस्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरला. ...

‘मृत्युंजय’च्या छपाईसाठी नाटकातून निधीसंकलन - Marathi News | Fund collection from the drama for the printing of 'Dibonanjay' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मृत्युंजय’च्या छपाईसाठी नाटकातून निधीसंकलन

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एखाद्या लोकप्रिय साहित्यकृतीचा इतिहासदेखील तितकाच रोचक असू शकतो हे ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ कादंबरीच्या जन्मकथेवरून दिसून येते. तब्बल ५० वर्षांपूर्वी ही कादंबरी छापण्यासाठी आर् ...

शकुंतलेच्या रक्षणाला गब्बर डाकू - Marathi News |  Gabbar Daku to protect Shakuntala | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शकुंतलेच्या रक्षणाला गब्बर डाकू

अरे ओ सांभा... कितने आदमी थे.. शोले सिनेमातल्या गब्बरचा हा डॉयलॉग खलप्रवृत्तीच्या लोकांना घबरवणारा आहे. लोकांना लुटणाºया डाकूची तीच गर्जना कदाचित यवतमाळच्या शकुंतलेचे रक्षण करेल, .... ...

दहा गावे आली ड्राय झोनमध्ये - Marathi News |  Ten villages come in a dry zone | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहा गावे आली ड्राय झोनमध्ये

दगडी भाग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अविकसीत असल्याने नागालँड म्हणविल्या जाणाºया दारव्हा तालुक्यातील डोल्हारी जिल्हा परिषद सर्कलमधील जवळपास दहा गावे यावर्षी अत्यल्प पावसामुळे .... ...

वर्षभरापासून फरार असलेल्या दोन आरोपींना मुबंईत अटक - Marathi News |  The two accused, who were absconding from the year, were arrested in Mumbai | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्षभरापासून फरार असलेल्या दोन आरोपींना मुबंईत अटक

वर्षभरापूर्वी नागपूर-हैद्राबाद मार्गावर ट्रक चालकाचा गळा चिरून खून करून पसार असलेल्या दोन आरोपींना एसपींच्या विशेष पथकाने मुंबई येथे अटक केली आहे. ...

कृषी प्रश्नांवर एकत्र येऊन कार्य करण्याची गरज - Marathi News |  The need to work together on agricultural issues | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कृषी प्रश्नांवर एकत्र येऊन कार्य करण्याची गरज

शेतकरी संवाद यात्रेतून ग्रामीण भागातील जनता व शेतकºयांच्या समस्या जाणुन घेतल्या. चर्चा व संवादातून अडीअडचणी कशा सोडविता येईल. ग्रामीण भागाचे शोषण कसे थांबविता येईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. ...

इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या - Marathi News | His sharp weapon stabbed to death | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

नांदपूर (धनोडी) येथील इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. गोपालदास चांडक (८०) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. त्यांची हत्या चोरीच्या प्रयत्नातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचणार - Marathi News |  Cleanliness message will reach the homes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचणार

स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविल्या जाणार असून त्याचा श्रीगणेशा जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते झाला. ...