नाशिकमध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणांमधून केलेल्या पाण्याचा विसर्गाचा फटका देशभरातून पिंडदानासाठी आलेल्या भाविकांना बसला आहे. पावसामुळे संपूर्ण गोदाकाठ पाण्याखाली गेल्याने भाविकांनी धार्मिक विधी वसतांतर गृहाजवळ तसंच रस्त्यावरच केल्या. ...
भन्नाट कल्पना असलेल्या ‘कोल्हापुरातील झाडांची भिशी’ या ‘लोकमत’च्या बातमीची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विशेष दखल घेतली. त्यांनी ही बातमी टि्वट करून पर्यावरण रक्षण करणा-यांना प्रोत्साहन दिले आहे. ...
वादळीवारा व मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन नवीखाडी येथील ब्लेसिंग ही मच्छीमार बोट बुडाली. बोटीवरील नाखवा व खलाशी, अशी एकूण 10 जणं पोहून नजीकच्या बोटींवर पोहोचल्याने बचावले. ...
लोणावळा शहरात मंगळवारी (19 सप्टेंबर ) दुपारपासून जोरदार पावसाला सुरू झाली असून बुधवारीदेखील पावासाची संततधार कायम आहे. गेल्या 24 तासांत शहरात 122 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...
मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा धुवाधार पाऊस बरसला. पावसाचे रौद्ररूप पाहून २९ आॅगस्टसारखी स्थिती पुन्हा निर्माण होते की काय, या भीतीने मुंबईकरांना धडकीच भरली. ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाण्यातील बिल्डरकडून खंडणी वसूल करण्याकरिता तीन ते चार नगरसेवक व बडे नेते यांनी मदत केल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
शिवसेना आमदार-खासदारांच्या ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीची माहिती बाहेर जातेच कशी, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला असून माहिती बाहेर कशी गेली, याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे समजते. ...