मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेचे मुंबईतील 12 ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, महागाईला विरोध दर्शवत शिवसैनिक ... ...
फेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणा-या एका तरूणाचे फेसबुक फ्रेंड असल्याच्या कारणावरून २७ तरूणांना मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी व इतर चुकीच्या धोरणांवर टिका करण्यात आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्याचा आरोप नोट ...
मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिम याला अनेक आजारांनी ग्रासले असून, त्याला मरण्यासाठीच भारतात यायचे आहे, हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विधान खोडून काढणारी माहिती खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या इक्बाल कासकरकडून पोलिसांना मिळाली आहे. ...
अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे राज्य सरकारने त्यांच्या मानधनात शुक्रवारी १५०० रुपयांची वाढ केली असली, तरी ती अपुरी असल्याचे सांगत, संप कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे. ...
नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये येऊन बारा वर्षे झाली. त्यात त्यांना अनेक पदे दिली. असे असताना त्यांनी काँग्रेस सोडताना आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. मग या बारा वर्षांच्या काळात त्यांनी आमच्यासारख्या निष्ठावंतांवर किती वेळा अन्याय केला? त्याला का ...