रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºया एकाला वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक मोबाईल, चार हजार रोख व रेल्वेची एक तिकीट जप्त केली. ...
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाची मोफत गणवेश योजना यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच कटकटीची ठरली. प्रथम सत्र संपण्याच्या मार्गावर असतानाही गणवेश खरेदी करूनसुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल २८ हजार १०९ विद्यार्थी गणवेश अनुदानापासून वंचित.... ...
बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीला वाचविण्यासाठी पीडित मुलीची वय जास्त दाखविण्याकरिता खोटे जन्मप्रमाणपत्र देणाºया सेवानिवृत्त अधिकाºयासह या प्रकरणातील आरोपीला प्रत्येकी तीन वर्षांचा कारवास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा आरमोरीच्या तालुका व सत्र न्यायालय ...
अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम व तिमरम परिसरात अनेक शेतकºयांचे धान पीक निसवा होण्याच्या मार्गावर आहे. मध्यम व जड प्रतिच्या धानाचा निसवा होण्याच्या कालावधीतच धानावर सफेद व लाल करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पीक नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी, गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव व गडचिरोली-मूल हे तीन राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांरित करण्यात आले. ...
आजच्या अर्थकेंद्री व व्यक्तिकेंद्री सामाजिक वातावरणामध्ये आधीच वेगवेगळ्या अंधश्रध्दांच्या प्रभावात जगणारा समाज पारपारिक अंधश्रध्दांसोबतच विविध आधुनिक अंधश्रध्दांना मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. ...
विदर्भ विकास मंडळाच्या अधिकाºयांनी विदर्भ विकास आराखडा तयार करण्यासाठी चंद्रपूर येथील शासकीय कार्यालयाच्या विविध विभागाच्या प्रमुखांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. ...
रस्ते देशाच्या विकासाचे प्रतिक आहेत. रस्त्यावरुन देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणाºया देशात नागरिकांना जायला धड रस्ता नाही. ...