लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यातील सराफी बाजार गर्दीने फुलले. सोन्या-चांदीची जोरदार खरेदी झाली. सोन्याच्या मागणीत गेल्या वर्षीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. ...
मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्तेबरोबरच वैधानिक समित्यांमधील ताकदही वाढवली आहे. महापालिकेची आर्थिक नाडी, जमिनींच्या व्यवहाराचे निर्णय घेणाºया या महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढले. ...
‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे. ...
सांगली येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक महेश उर्फ सखाहरी गिरजाप्पा गडदे (५१, रा. देवल कॉम्प्लेक्स, विश्रामबाग) यांनी गुरुवारी सकाळी घरात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ...
ऐन दिवाळीतच एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यातच संप आणि सिझनचा फायदा घेत अनेक ठिकाणी खासगी वाहतुकदारांकडून अडवणूक करण्यात येत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. ...
वेतनाच्या मुद्द्यावरून एसटीत ‘न भूतो...’ असा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी प्रशासनाने चर्चांचे सत्र सुरू केले. त्यानुसार बुधवारी तब्बल सहा तास झालेल्या या चर्चेत संपाबाबत निकाल अपेक्षित होता. ...
राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही दीर्घमुदतीच्या कर्जदारांना लाभदायक नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतक-यांच्या कर्जापोटी प्रारंभी दीड लाख रुपये शासनाने भरावेत व उर्वरित रक्कम ...
पुणे शहरातील जीवघेण्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी केवळ आठ महिन्यातच २४२ जणांना प्राण गमवावे लागले असून, ४९२ जणांना गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला आहे. ...
पिंपरी-चिंचवड येथील प्रमुख चौकांमध्ये कार्यान्वित असलेली सीसीटीव्ही यंत्रणा केवळ वाहतूक व्यवस्थेसाठी उपयोगात आणली जात आहे. पण त्याचा नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयोग होत नाही. ...