लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटी कर्मचाºयांचे मुंडण - Marathi News | ST employees' shoe | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटी कर्मचाºयांचे मुंडण

एस.टी. कर्मचाºयांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसला असून खाजगी प्रवाशी गाडयांकडून त्यांची आर्थिक लूट सुरु आहे. ...

एसटी महामंडळाला कोट्यवधींचा फटका - Marathi News | ST corporation hit billions of crores | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एसटी महामंडळाला कोट्यवधींचा फटका

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांचा १७ आॅक्टोबरपासून संप सुरू आहे. सतत चार दिवस जिल्ह्यातील सुमारे सव्वातीनशे बसेस डेपोतच थांबल्या असून हजारो बसफेºया बंद आहेत. ...

शेतकरी आत्महत्यांबाबत रामनगर ठाण्यात तक्रार - Marathi News |  Complaint against Ramnagar Thane for Farmers' Suicides | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकरी आत्महत्यांबाबत रामनगर ठाण्यात तक्रार

शासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. शेतकरीविरोधी धोरणे घेऊन एक प्रकारे शेतकºयांचा खूनच करीत आहे. ...

कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण उखडले - Marathi News |  Due to the mistake of the contractor, tarpaulin can be broken | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण उखडले

रत्नापूर-खांडला रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले़ मात्र, कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे़ संबंधित कंत्राटदाराने डांबरीकरण न करता डागडुजी केल्याने गिट्टी उखडली़ संबंधित अधिकाºयांनी कारवाई करावी, ...

परतीच्या पावसाने कापसाला उगवली रोपे - Marathi News | Cotton Grown Cotton Seedlings | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परतीच्या पावसाने कापसाला उगवली रोपे

हातात कपासीचे पीक हाती येण्याची स्थिती असताना परतीचा पाऊस बरसला़ त्यामुळे वेचनीसाठी तयार झालेल्या कापसाला रोपे उगवल्याने शेतकºयांमध्ये चिंता निर्माण झाली ...

विदर्भ राज्यासाठी सज्ज होण्याची गरज- चटप - Marathi News | Need to get ready for Vidarbha State: | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भ राज्यासाठी सज्ज होण्याची गरज- चटप

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनतेने सज्ज व्हावे, असे आवाहन विदर्भवादी नेते अ‍ॅड़ वामनराव चटप यांनी केले़ ...

गोवरीतील बालाजी बोढे दीड महिन्यांपासून बेपत्ता - Marathi News | Balaji Bonde in Goveri missing for one and a half months | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोवरीतील बालाजी बोढे दीड महिन्यांपासून बेपत्ता

बहीण-भावाच्या नात्याला मानवतेचा स्पर्श आहे़ जिव्हाळा, आपुलकीने एकमेकांच्या सुख-दु:खात समर्पण होण्याची ही माया मानवी जीवनाला मिळालेले वरदान आहे़ मात्र, ...

उपाध्यक्षांची कर्मचाºयांसोबत चर्चा - Marathi News | Discuss with the staff of the Vice President | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उपाध्यक्षांची कर्मचाºयांसोबत चर्चा

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शुक्रवारी अहेरी आगारातील एसटी कर्मचाºयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

दिवाळी संपताच ग्रामीण भागात मंडईचे नियोजन - Marathi News | Planning of the Mandai in rural areas at the end of Diwali | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिवाळी संपताच ग्रामीण भागात मंडईचे नियोजन

पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याला झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते. दंडार, तमाशा, गोंधळ या लोककला प्रकारातून झाडीपट्टी रंगभूमी जन्माला आली. ...