आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
उपजिल्हा रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांची परवड होत आहे. मेळघाटातील गर्भवती मातांच्या आरोग्यसेवेसाठीच्या उपाययोजना कूचकामी ठरल्याचा एसाच एक प्रकार उघडकीस आला आहे. ...
अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून याची पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. ...
मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद घेवून पुसद येथील शनि मंदिराजवळ उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीतर्फे वंचितांसाठी दिवाळी भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
वाघ दिसल्याची आरोळी एका शेतकºयाने ठोकली. गुरगुरला अन् दरीत शिरल्याचा दावाही त्याने केला. जीवाची भीती असली तरी एकदाचा छडा लाऊच या जिद्दीने लोकांनी दरी गाठली. ...
गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले. ...