लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्य सरकारची वाट बिकटच, साडेचार लाख कोटींचे कर्ज, फडणवीस सरकारची त्रिवर्षपूर्ती, केंद्राच्या पाठबळावरच मदार - Marathi News | State government's woes, Rs 4.5 lakh crores loan, Fadnavis government's tri-completion, Center's support | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारची वाट बिकटच, साडेचार लाख कोटींचे कर्ज, फडणवीस सरकारची त्रिवर्षपूर्ती, केंद्राच्या पाठबळावरच मदार

काही लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीचे लक्ष्य, योजनांवरील आवश्यक खर्च, सातव्या वेतन आयोगाने येणारा बोजा अशा विविध आव्हानांना सामोरे जात असलेले देवेंद्र फडणवीस सरकार उद्या तीन वर्षे पूर्ण करीत आहे. ...

बीड जिल्हा बँक घोटाळा : माजी मंत्री, आमदारांसह २८ जणांवर गुन्हे - Marathi News | Beed District Bank scam: 28 accused of former minister, MLAs including MLAs | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा बँक घोटाळा : माजी मंत्री, आमदारांसह २८ जणांवर गुन्हे

गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकित कर्ज व कर्जापोटी तारण दिलेल्या काही जमिनींची परस्पर विक्री करून बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आ. अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित व तत्कालीन ...

दोन डोक्यांचे बाळ २४ तासांतच दगावले, बीडमधील घटना - Marathi News | The two-headed baby died in 24 hours, the incident in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन डोक्यांचे बाळ २४ तासांतच दगावले, बीडमधील घटना

अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिलेने रविवारी रात्री एक शरीर आणि दोन डोक्यांच्या मुलाला जन्म दिला. शिशू अतिदक्षता विभागात या बाळाला ठेवण्यात आले होते; परंतु २४ तासांतच हे बाळ दगावले. ...

एसटी संप ४ दिवस;पगार कपात ३६ दिवसांची! एसटी महामंडळ आक्रमक, परिपत्रक जारी - Marathi News | ST for 4 days, salary cut for 36 days! ST corporation aggressive, circular issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी संप ४ दिवस;पगार कपात ३६ दिवसांची! एसटी महामंडळ आक्रमक, परिपत्रक जारी

ऐन दिवाळीत चार दिवस संप पुकारणा-या एसटी कामगारांना ३६ दिवसांच्या पगारावर पाणी सोडावे लागणार आहे. ‘ना काम ना वेतन’ यानुसार संप काळातील प्रत्येक दिवसासाठी ८ दिवसांचे वेतनकपात याप्रमाणे ३६ दिवसांचे वेतन कापण्यात येणार आहे. ...

दोन लाख ३९ हजार शेतक-यांना ८९९ कोटींची कर्जमाफी, पहिल्या टप्प्यातील अंतिम यादीप्रमाणे रकमेचे वाटप - Marathi News | Deliverable amount of Rs.899 crores for 29.59 lakh farmers, as per last list of first phase. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन लाख ३९ हजार शेतक-यांना ८९९ कोटींची कर्जमाफी, पहिल्या टप्प्यातील अंतिम यादीप्रमाणे रकमेचे वाटप

सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे त्यांच्या कर्जखात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातील २ लाख ३९ हजार ७७ शेतक-यांना ८९९ कोटी ११ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती ...

दोषी डॉक्टरांची शिक्षा होणार कमी; तीन वर्षांऐवजी एक वर्षाचीच शिक्षा, कायद्याच्या मसुद्यात विशेष तरतूद - Marathi News | The guilty doctors will be punished; Special provision in one year's sentence, one-year punishment, draft law draft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोषी डॉक्टरांची शिक्षा होणार कमी; तीन वर्षांऐवजी एक वर्षाचीच शिक्षा, कायद्याच्या मसुद्यात विशेष तरतूद

कटप्रॅक्टिसविरोधी कायद्याचा मसुदा आता अंतिम टप्प्यात असून संबंधित यंत्रणा आणि लोकांच्या सूचना, हरकतींचा समावेश आता यात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कायद्याच्या कच्च्या मसुद्यात कटप्रॅक्टिस प्रकरणी दोषी असणा-या डॉक्टरला पाच वर्षांचा तुरुंगवास ...

आॅनलाईन घेतेय विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’ - Marathi News | Take 'Online' examination of students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आॅनलाईन घेतेय विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या दहाव्या वर्गाच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याची सध्या विद्यार्थ्यांमध्ये लगबग सुरू आहे. ...

जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती, सहकार विभाग करणार चौकशी - Marathi News | The suspension of the recruitment of the District Bank employees, the Co-operation Department, the inquiry | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती, सहकार विभाग करणार चौकशी

मुलगा परीक्षार्थी असतानाही एमडी निवड मंडळावर असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची सहकार विभागाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती दिली आहे. ...

बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेहच आढळला - Marathi News | The dead body of the missing son was found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेहच आढळला

बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा १९ तासानंतर मृतदेहच आढळला. चिमुकल्याचा मृतदेह चांपा (बोरडा) गावाला लागून असलेल्या कालव्यालगतच्या झुडपात आढळला. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. ...