राजकीय नेत्यांनी मुंबईच्या वेगवेगळ्या विभागांत वेळोवेळी चालत जाऊन फेरफटका मारला तरी फेरीवाला आणि ग्राहक यांचे आर्थिक नातेसंबंध त्यांच्या सहज लक्षात येतील. नगररचना आणि वाहतूकतज्ज्ञांची मदत घेऊन विशेष ...
मुंबईत आजच्या घडीला २२०० ठिकाणी गच्चीवर रेस्टॉरंट चालविले जातात. अशा काही हॉटेल्सवर पालिकेने कारवाई केली. मात्र, गच्चीवर रेस्टॉरंटची मागणी वाढत असल्याने, यास परवानगी देण्याची विनंती नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ इंडिया या संघटनेने लावून धरली होती. ...
गच्चीवरील रेस्टॉरंटमुळे पर्यटकांना चालना मिळेल, निवांतपणा देणारे खुले छत सर्वांसाठी उपलब्ध होईल, पण गच्चीवरील या निवांत दुनियेच्या सुरक्षेच्या जबाबदारीचे काय? ही जबाबदारी शेवटी पोलिसांच्याच खांद्यावर येऊन पडणार. ...
ज्या गोष्टी सरकारला जमत नाहीत, त्या आम्ही करून दाखवतो. ते करताना आम्ही कसे करायचे, हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी उभे राहावे, चोंबडेपणा करू नये, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ...
फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आम्ही सरकारला निवेदन दिले, वस्तुस्थिती समजावून सांगितली, तरीही काही घडले नाही, म्हणून आम्ही हात उचलला, असे म्हणत महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पाठीशी घातले. ...
डार्कनेटवरून डाउनलोड केलेल्या गेमच्या नादात घर सोडलेल्या गोवंडीतील १६ वर्षीय मुलाच्या शोधासाठी तपास पथक मुंबईबाहेर रवाना झाले आहे. घर सोडताना या मुलाने १५ हजार रुपयांसह इंटरनेट नसलेला फोनही नेला होता. ...
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील बाभळी गावच्या रामराव गोविंदराव शिंदे या ८८ वर्षांच्या वृद्धास अखर सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढून हैदराबाद मुक्ती लढ्यातील भूमीगत स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता मिळाली असून राज्य सरकारला त्यांना २८ वर्षांच्या थ ...
नोव्हेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठात सुरू असलेला निकालाचा गोंधळ संपलेला नाही. पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला अपयश आल्याने, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नसल्याचा विद्यापीठाचा दावा फोल ठरला आहे. ...
आॅक्टोबर हिटने दिलेल्या तडाख्यानंतर आता मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचे चढउतार नोंदविण्यात येत आहेत. कमाल तापमानाचा पारा ३६ अंशाहून ३३ अंशावर घसरला आहे. किमान तापमान २६ ते २४ अंशाहून २१ अंशावर घसरले आहे. ...