नागपूर शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. विकासासोबतच आग नियंत्रणाची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी शहराच्या विविध भागात नवीन ९७ हायड्रंट (नळखांब) उभारण्यात येणार आहेत. ...
रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक करणा-या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून वसुली करणारे वाहतूक पोलीस कोण, हे पाहण्यासाठी पोलिसांनीच स्टिंग आॅपरेशन केले आणि ती छायाचित्रे वरिष्ठांना सादर केली. ...
शेतकºयांचे निसर्गावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी कृषी विभागात संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केले. ...
दोन दिवसांत आपल्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाणार आहे, असे कळताच वडगाव जंगल (ता. यवतमाळ) येथील महिला सरपंचाने शनिवारी सकाळी विषप्राशन केले. तिची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
मौदा येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉपोर्रेशन (एनटीपीसी) प्रकल्पात ज्यांच्या जमिनी व घरे गेली आहेत व ज्यांना जिल्हाधिकाºयांकडून प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळाले आहे,... ...
शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागत आहेत. पीक कर्जासोबतच दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाला २५ नोेव्हेंबरपर्यंत कर्जमाफी न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत शुक्रवारपासून पदवी परीक्षेला सुरूवात झाली. परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्याने पहिल्या दिवशी गोंधळ उडाला होता. तर, शनिवारी कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला. ...
केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने वेगळा विदर्भ देण्याची भाषा केली होती. त्यामुळे विदर्भवाद्यांना भाजपाकडून रास्त अपेक्षा होती. परंतु, भाजपाने अपेक्षाभंगच नव्हे तर, हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. ...