लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी चंद्रपुरात २४ हजार ६६८ अर्ज - Marathi News | Chandrapur 24 thousand 668 applications for the Prime Minister's Housing Scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रधानमंत्री आवास योजनेसाठी चंद्रपुरात २४ हजार ६६८ अर्ज

शहराची व्याप्ती दरवर्षी वाढत असताना घरांचा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला़ वाढती महागाई आणि जमिनीच्या प्रश्नामुळे हजारो नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे तर हाल सुरू आहेत़..... ...

ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांना अद्यापही घरकुलाची गरज - Marathi News | Many villages in Brahmapuri taluka still need a hut | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांना अद्यापही घरकुलाची गरज

सामाजिक, आर्थिक व जात जनगणना आधारावर केलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील अनेक गावांना अजूनही घरकुलाची गरज आहे. ...

कृषी विज्ञान केंद्रातर्फे युवकांसाठी प्रशिक्षण - Marathi News | Training for the youth by the Agriculture Science Center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कृषी विज्ञान केंद्रातर्फे युवकांसाठी प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने .... ...

किरकोळ व्यापाºयांचा मोर्चा - Marathi News | Front of retail business | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :किरकोळ व्यापाºयांचा मोर्चा

वरोरा नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून शेकडो किरकोळ व्यावसायिकांच्या दुकानावर बेकायदेशीररित्या जे.सी.बी. चालविला. ...

वीज उत्पादन वाढविण्यावर भर द्या - Marathi News | Focus on increasing the production of electricity | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज उत्पादन वाढविण्यावर भर द्या

तंत्रज्ञानाचा वीज उत्पादन वाढीत सहभाग, कार्यकुशलता व त्यांच्या कलागुणांना वृद्धींगत करण्याकरिता ‘माझे महानिर्मितीत योगदान’ या विषयावर वीज केंद्रात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

नेरीतील वनविभागाचे कार्यालय जीर्ण - Marathi News | Lower forest office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नेरीतील वनविभागाचे कार्यालय जीर्ण

चिमूर तालुक्यातील नेरी येथील वन विभागाच्या कार्यालयाची दूरवस्था झाली आहे. कार्यालयीन इमारत केव्हाही कोसळू शकते. ...

मोहाडीत राज्यस्तरीय राष्ट्रसंत युवा साहित्य संमेलन आज - Marathi News | Mohali State-level National Youth Literature Meet | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडीत राज्यस्तरीय राष्ट्रसंत युवा साहित्य संमेलन आज

श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे ३ रे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा साहित्य संमेलन १२ नोव्हेंबरला माता चौंडेश्वरी मंदिर परिसर, मोहाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. ...

'तो' डबा महाराष्ट्र एक्स्प्रेसला पूर्ववत - Marathi News | The 'duck' dhaba is undone by Maharashtra Express | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'तो' डबा महाराष्ट्र एक्स्प्रेसला पूर्ववत

महिनाभरापासून दूध उत्पादकावर होणार अन्याय अखेर शुक्रवारपासून दूर झाला. रेल्वे विभागाकडून महाराष्ट्र एक्स्प्रेसला दुग्ध परिवहनाकरिता विशेष डबा (बोगी) पूर्ववत जोडणी करण्यात आल्याने ...... ...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे जनजागृती रॅली - Marathi News | Public awareness rally organized by District Legal Services Authority | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे जनजागृती रॅली

जागतिक विधी दिवस निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत जिल्हा न्यायालय, भंडारापासून तर भंडारा येथील मुख्य मार्गाद्वारे गुरूवारला रॅली काढण्यात आली. ...