काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु भाजपा-शिवसेनेच्या काळात गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून, यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे, असा दावा महार ...
रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. मध्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाउन मार्गावर आणि हार्बरच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुन ...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील एका हॉटेलसह काही मालमत्तांचा लिलाव मंगळवारी होणार असून, लिलावात हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी हे सहभागी होणार आहेत. ...
परिवहन महामंडळाचे आॅटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असून त्यात कर्मचाºयांच्या पाल्यांसाठी २५ टक्के जागा असतील. मुंबईत बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये सुद्धा २५ टक्के जागा कर्मचाºयांसाठी राखीव राहतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते ...
‘नीट’मध्ये पडलेल्या गुणांनुसार, एमबीबीएसमध्ये प्रवेश देण्यासाठी सरकारी यंत्रणा उपलब्ध असतानाही, गुणवंत विद्यार्थ्यांना बाजूला सारून कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळून प्रवेश देण्याचे काम या क्षेत्रातील दलाल करतात. ...
मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून पाच वर्षीय चिमुरडीच्या सर्वांगावर जन्मदातीनेच चटके देऊन मातृत्वाला काळिमा फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
राज्य १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे आमचे टार्गेट आहे. त्यासाठी मंत्रालयात वॉररूम सुरूकेली असून, रोजच्या कामावर त्याद्वारे लक्ष ठेवले जात असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ...
ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटातून संघटितपणे भीक मागण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे सर्वांनी पाहिले होते. चित्रपटातील ही कथा काल्पनिक नसून मुंबईपाठोपाठ पुण्यातही भीक मागणा-यांची संघटित टोळी असावी, असा संशय पोलिसांना आहे. ...
कृषी आणि उद्योग क्षेत्रात नवनवीन संशोधनात्मक कल्पना सुचविणारे आणि त्या प्रत्यक्षात कृतीत उतरविणारे नेते म्हणजे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी. ...
प्रधानमंत्री आवास योजना किंवा शासनाने घोषित केलेल्या अन्य योजनांतर्गत स्वस्त घरे उभारण्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) सरसकट २.५ केला जाणार आहे. ...