लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधिकाºयांच्या आश्वासनाने आंदोलन स्थगित - Marathi News | Assurances of the officials suspended the agitation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अधिकाºयांच्या आश्वासनाने आंदोलन स्थगित

गोंदिया तालुक्यातील ग्राम धामनेवाडा येथील ग्रामपंचायत निकालात विजेत्या उमेदवारांना पराभूत दाखविण्यात आले. ...

परिषदेचे ठराव फक्त कागदोपत्रीच - Marathi News | The resolution of the conference is just a documentary | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परिषदेचे ठराव फक्त कागदोपत्रीच

न्यायालयाच्या परवानगी नंतर नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा २७ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. पाच विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेत पाच मिनिटांतच निर्णय घेण्यात आला. ...

शर्मा यांना अहल्याबाई होळकर जलमित्र पुरस्कार - Marathi News |  Ahilyabai Holkar Jhammitra Award for Sharma | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शर्मा यांना अहल्याबाई होळकर जलमित्र पुरस्कार

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रसिद्धी केल्यामुळे ‘लोकमत समाचार’चे पत्रकार मुकेश शर्मा यांना सन २०१५ या वर्षाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुण्यश्लोक.... ...

पात्र सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या - Marathi News | Scholarships eligible for all students | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पात्र सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या

जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी करीत ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ व ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. ...

इटियाडोह विश्रामगृहाची दुरवस्था - Marathi News | Itiyadoh restroom drought | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इटियाडोह विश्रामगृहाची दुरवस्था

येथील इटियाडोह विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. देखभाल व दुरूस्ती करण्यासाठी निधी नसल्याने वाईट अवस्था होत असल्याची कबुली इडियाडोह सिंचन विभागातील अधिकाºयांनी दिली. ...

प्रकाशच्या खुनात अखेर टेकाम पिता-पुत्रांना अटक - Marathi News | In the light of light, last night, the father and son were arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रकाशच्या खुनात अखेर टेकाम पिता-पुत्रांना अटक

पांढरकवडा तालुक्याच्या झोटींगधरा येथील प्रकाश आत्राम या युवकाच्या खूनप्रकरणात अखेर शनिवारी रात्री आरोपी टेकाम पिता-पुत्रांना सायखेडा (धरण) येथून अटक करण्यात आली आहे. ...

वणीत जिनिंगच्या सात एकराला चार वर्षांपूर्वी २१ कोटी - Marathi News | Vanitya Jining's seven acre four years ago 21 million | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत जिनिंगच्या सात एकराला चार वर्षांपूर्वी २१ कोटी

येथील वसंत सहकारी जिनिंगला सात एकर जागेच्या लिलावापोटी चार वर्षांपूर्वी तब्बल २१ कोटी ३० लाख रुपये मिळाले. असे असताना यवतमाळातील मोक्क्याच्या जागी असलेल्या जिनिंगच्या...... ...

अखेर फुलसावंगीत अतिक्रमणावर बुलडोजर - Marathi News |  Ultimately Bulldozer on Flossy Encounter | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर फुलसावंगीत अतिक्रमणावर बुलडोजर

पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी पशुपालकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत अखेर रविवारी फुलसावंगी येथील अतिक्रमणावर बुलडोजर चालला. ...

रेल्वे प्रकल्पांसाठी ४७०० कोटी - Marathi News | 4700 crore for railway projects | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेल्वे प्रकल्पांसाठी ४७०० कोटी

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामांकरिता दोन हजार ६०० कोटी तर, शकुंतलाच्या ब्रॉडगेजसाठी दोन हजार १०० कोटी रुपये मंजूर झाले आहे. ...