जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील पशुवैद्यकीय दवाखान्यांची नवीन इमारत बांधकाम करताना पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी यापुढे अंदाजपत्रकातच कूपनलिका अनिवार्य करण्यात आली आहे. ...
यंदा काही भागात परतीचा पाऊस झाला. यामुळे सोयाबीन ओले झाले. यात ते काळे पडून त्याची प्रतवारी ‘नॉन एफएक्यू’ दर्जाची झाली. शासनाने नॉन एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनची आधारभूत किंमत.... ...
भाजपाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना अस्तित्वात आणली. ग्रामीण भाग चांगल्या रस्ते निर्माण करून शहरांशी जोडण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला; ..... ...
संघविचारांच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर वाढत असून संघाकडून समाजाची अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढविण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी कार्यकर्त्यांना केले. ...
पुढच्यावर्षी होणार्या हज यात्रेसाठी भारतातून जाणार्या इच्छिुक भाविकांना येत्या १५ नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. हज कमिटीच्या मार्फत ही सुविधा उपलब्ध करण्यात आले असून स्वतंत्र मोबाईल अँप बनविले आहे. केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख ...
लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग ऊर्फ बॉबी (२५) याचा खून करणाऱ्या शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने थेट अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथून शनिवारी ताब्यात घेतले. ...
एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या महेश जाधव याला ठाणे न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सखोल तपासासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती. ...