सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ‘थर्ड डिग्री’च्या वापराने संशयित आरोपी अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ...
‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांनी शुक्रवारी फेटाळली. ...
नावीन्यपूर्ण संशोधनात आपण मागे आहोत. त्यामुळे त्याला सर्व पातळ्यांवर प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शोध हीच भारताची ताकद असून, नावीन्यपूर्ण संशोधनाला पूरक वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडे ...
पुण्यासह संपूर्ण देशात थैमान घालत असलेल्या डेंग्यूच्या आजाराचे निदान केवळ १५ मिनिटांत करणे शक्य असणारे ‘डेंग्यू डे वन टेस्ट किट’ डॉ. नवीन खन्ना यांनी तयार केले आहे. ...
‘ओबीसी’सह विविध प्रवर्ग व जातींना ‘क्रिमिलेअर’मधून वगळण्यात यावे, अशी मागणी अनेक संघटनांनी लावून धरली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ओबीसी’सह विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सर्व जाती... ...
कोपर्डी खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून जिल्हा न्यायालय शनिवारी निर्णय देण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने न्यायालयासह कोपर्डी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ...
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेल्या आठ जणांसह तब्बल २४ जणांनी जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केलीे होती. ...