तिरोडा नगर परिषद अंतर्गत येणाºया लोधीटोला येथे नाली व रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम न करता कागदावरच बांधकाम झाल्याचे दाखवून दोन लाख रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारातंर्गत उघडकीस आला आहे. ...
संविधान दिनानिमित्त अभिवादन सभा, दुचाकी रॅली, प्रबोधन समारंभ व बक्षिस वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन येत्या २६ नोव्हेंबरला करण्यात येणार असल्याची..... ...
बाल आणि माता मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जननी शिशू सुरक्षा योजनेपासून माहेर घर, हिरकणी कक्षापर्यंतच्या सोयी गर्भवतींसाठी केल्या जात आहे. ...
स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करु न स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण करणारी यंत्रणा वर्षानुवर्षे सुरु आहे. ...
शौचालयाचा स्वच्छतेशी घनिष्ट संबध आहे. असे असले तरी आजघडीला शौचालय बांधकामाचे महत्व विशद करावे लागत आहे. शौचालय बांधकाम करुन स्वच्छता टिकवून मानवी आरोग्य चांगले ठेवता येते. ...
सर्व व्यवहार एका बटनेवर आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. यात गरजवंताना धान्य पुरविण्याकरिता असलेल्या शिधापत्रिकांना ‘आधार’ कार्ड संलग्न करणे अनिवार्य असताना यात वर्धा जिल्हा माघारला आहे. ...
कारंजा तालुक्यातील नारा येथे संजय नामदेव देशमुख याची त्याच्या पे्रयसीच्या पतीने हत्या केली. यातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक करूनच हत्येचा उलगडा केला. ...