‘शेतमालास हमीभावाचे संरक्षण’ आदी शासन जाहिरातीचा गाजावाजा सर्वत्र सुरू असताना नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा माल नाकारला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...
मूलभूत विज्ञानाचे क्षेत्र अतिशय आव्हानात्मक आणि विलक्षण बौद्धिक आनंद देणारे आहे. मूलभूत वैज्ञानिक संशोधनामध्ये विश्वातील घडामोडी कशामुळे होतात, का होतात, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अधिव्याख्याता नियुक्तीसंदर्भातील प्रकरणामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांना अवमानना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि. २४) मतदान होत आहे. या मतदानात एक-एक मत महात्वाचे असल्यामुळे थेट विधिमंडळातील दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, भाजपाचे प्रदेशाध्यक्षसह मंत्र्यांनी फोनाफोनी सुरु ...
आॅनलाईन लोकमतनागपूर: चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत जन -गण- मन सुरू झाल्यानंतर देशभक्तीचे दर्शन घडविण्यासाठी उभे राहणे आवश्यक नाही, ही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी अत्यंत चुकीची असून राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभे राहणे केव ...
मराठवाड्यातील ८ आणि विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या काळात शेतक-यांसाठी सुरू केलेली अन्न सुरक्षा योजना संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेबाबत १४ जिल्ह्यांमध्ये आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून टप्प्या-टप्प्याने त्या यो ...
सिनेट व अभ्यास मंडळ निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये सहा प्राध्यापकांचा समावेश न करण्याचे वादग्रस्त आदेश रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दणका दिला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. ही निवडणूक औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार पुढे ढकलल्याच्या अफवा सोशल मिडियावर उठवल्या आहे. ...