गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशी उद्ध्वस्त केल्यानंतर शेतकऱ्यांची आशा तूर पिकावर होती. मात्र गत चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे. ...
शासनाकडून निधी आणि मार्गदर्शनाबाबत होणाºया दिरंगाईमुळे मागील सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेत एक दमडीचाही निधी आलेला नाही. जो अखर्चित आहे, त्यालाही खर्चाची मान्यता देण्याची तत्परता शासनाने दाखवलेली नाही. ...
गाव तेथे रस्ता, हे शासनाचे बीद्र आहे. सर्व लहानसहान गावे, पोड, तांडा वस्त्या रस्त्याने जोडण्याची शासनाची योजना असताना तालुक्यातील १०० टक्के कोलामांची वस्ती असलेले आदिवासीबहुल .... ...
शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त होते. मंगळवारपासून नगर परिषद, महसूल, पोलीस आदी विभागांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याला सुरुवात केली. ...
जितेंद्र दखने ।आॅनलाईन लोकमतअमरावती : शासनाकडून निधी आणि मार्गदर्शनाबाबत होणाºया दिरंगाईमुळे मागील सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेत एक दमडीचाही निधी आलेला नाही. जो अखर्चित आहे, त्यालाही खर्चाची मान्यता देण्याची तत्परता शासनाने दाखवलेली नाही. निधी न ...
नगरपरिषदेत समाविष्ट क्षेत्रातील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवकांनी बुधवारी पालिकेसमोर उपोषण केले. ...