लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक दुकान फोडले - Marathi News | The thieves broke an electronic shop | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक दुकान फोडले

येथील इंदिरा गांधी चौकातील मुख्य मार्गालगत असलेल्या शांती इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल संच, रोकड रकमेसह १५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारच्या मध्यरात्री घडली. ...

नक्षल्यांकडून हत्या झालेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ स्मारक - Marathi News | Memorial in honor of the people killed by Naxalites | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल्यांकडून हत्या झालेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ स्मारक

नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या नागरिकाच्या सन्मानार्थ स्मारक उभारून अहेरी तालुक्यातील येलचिल पोलीस मदत केंद्राने नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. ...

विसापूर भागातील पाणीटंचाई दूर होणार - Marathi News | Removal of water shortage from Visapur region | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विसापूर भागातील पाणीटंचाई दूर होणार

स्थानिक नगर पालिकेच्या विसापूर भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती. ...

३२ कोटींच्या कामांचा शुभारंभ - Marathi News | Launch of works of 32 crores | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :३२ कोटींच्या कामांचा शुभारंभ

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५० कोटी रूपयांची रस्त्यांची कामे राज्य सरकारने मंजूर केली असून यापैकी तब्बल १०० कोटींच्या कामे अहेरी उपविभागातील आहेत. ...

‘बदली हवी टीम’चे उपोषण - Marathi News | Fasting 'team' fasting | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘बदली हवी टीम’चे उपोषण

राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या परिपत्रकान्वये शिक्षक संवर्गाची बदली प्रक्रिया प्रशासनाने तत्काळ राबवावी, या मागणीसाठी ‘बदली हवी टीम’ तर्फे बुधवारी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...

रेल्वेला अपघाताची प्रतीक्षा - Marathi News | Railway wait for an accident | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेला अपघाताची प्रतीक्षा

पादचारी उड्डाण पुलावरुन फलाटावर जाण्याऐवजी बरेच प्रवासी शार्टकटचा अवलंब करुन बेधडकपणे रेल्वे ट्रॅक ओलांडून जातात. हा प्रकार गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. ...

चंद्रपूरचे ‘स्वच्छता अ‍ॅप’ राज्यात अव्वल - Marathi News | Chandrapur's 'Cleanliness App' tops the list | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचे ‘स्वच्छता अ‍ॅप’ राज्यात अव्वल

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यात चंद्रपूर शहराने राज्यात प्रथम स्थान तर पटकावले आहेच. ...

डोंगरहळदी शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य - Marathi News | Leader of the Tigers lives in the hill station | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डोंगरहळदी शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य

डोंगरहळदी शेतशिवारामध्ये मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचे सतत दर्शन होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ...

सरपंचाला जि.प. सदस्याची मारहाण - Marathi News | Sarpanchala zip Assassination of the member | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सरपंचाला जि.प. सदस्याची मारहाण

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडीकोटा येथील सरपंचपदावर निवडून आलेले कमलेश आतीलकर यांना रेतीघाटाच्या वादावरुन एका जिल्हा परिषद सदस्यांनी मारहाण केल्याची घटना... ...