लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल, मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिराने - Marathi News | During the crowd, the movement of Central Railway between 15 and 20 minutes late | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल, मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिराने

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना वारंवार असे अनुभव येत असतात. महत्वाचं म्हणजे ऐन गर्दीच्याचवेळी असे हाल होतात. ...

कोपर्डी खटल्यातील दोषींना फाशीच हवी- अॅड. उज्ज्वल निकम - Marathi News | Those convicted in the Kopardi case should be falsified - Ujjwal Nikam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डी खटल्यातील दोषींना फाशीच हवी- अॅड. उज्ज्वल निकम

अहमदनगर : कोपर्डी येथील मुलीवरील अत्याचार व खुनाची घटना ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने तीनही दोषींना फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी न्यायालयात केला. ...

दरदिवशी आठ शेतकरी लावतात गळ्याला फास, दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले - Marathi News | Eight farmers die on hunger every day, 2,414 farmers die in ten months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरदिवशी आठ शेतकरी लावतात गळ्याला फास, दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. ...

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न - Marathi News | Attempts to unanimously elected the Legislative Council election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ७ डिसेंबरला होणारी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाहीत हे जवळपास स्पष्ट असताना आता ही निवडणूक बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...

मुंबई : भोईवाडा कोर्टात न्यायाधीशांसमोरच आरोपींवर चाकूहल्ला, परिसरात तणाव - Marathi News | Attack on accused in Bhoiwada Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : भोईवाडा कोर्टात न्यायाधीशांसमोरच आरोपींवर चाकूहल्ला, परिसरात तणाव

मारहाणीच्या प्रकरणात तीन तरुणांना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने यावेळी आरोपींना जामीन मंजूर केला. न्यायालयाने जामीन मंजूर करताच तक्रारदाराने आपल्या हातातील चाकूने दोन आरोपींवर हल्ला केला. ...

लोकशाहीसाठी संहितांची निर्मिती करण्याची मागणी - Marathi News | Demands for Generation of Codes for Democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकशाहीसाठी संहितांची निर्मिती करण्याची मागणी

लोकशाहीच्या निकोप वाढीच्या दृष्टीने विधानसभा व विधान परिषद सदस्यांकरिता ‘विशेष हक्क संहिता’ आणि ‘आचारसंहिता’ अशा दोन महत्त्वाच्या संहिता असून, त्यांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.अजय उपाध्ये यांनी महाराष्ट्राचे राज् ...

गोष्ट शिक्षिका घडण्याची - Marathi News | The thing happened to mistress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोष्ट शिक्षिका घडण्याची

सत्तर पंच्याहत्तर चुलींच गाव, स्वतंत्र महसुली त्याला नाव, टेकडीवर वसलेलं ठाम , त्या पंचक्रोशीत वादी म्हणून ठावं! ...

कामे प्रलंबितच, देयके मात्र ‘क्लियर’ - Marathi News | Pending works, payments are only 'clear' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कामे प्रलंबितच, देयके मात्र ‘क्लियर’

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाने पॅकेजच्या विहिरी दिल्या. वीज पुरवठ्याची सोय करून दिली; पण ही मोहीम राबविणारी यंत्रणाच भ्रष्ट असल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह लागले. ...

शासनाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रस्ता रोको - Marathi News | Stop the road for farmers protesting against the government | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शासनाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रस्ता रोको

भारनियमन रद्द करा, कापसाला सात हजार रुपये तर सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटल भाव द्या, या मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता येथील विद्याविकास महाविद्यालय ते झेंडा चौक मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...