नाशिक : भारतीय सैन्याच्या गौरवशाली इतिहासात तोफखाना (रेजिमेंट आॅफ आर्टिलरी) विभागातील महावीर जवानांनी मोलाची भर घातलेली असून देशाच्या सीमा, प्रतिष्ठा व दबदबा कायम ठेवल्या आहेत़ देशाच्या वेगवेगळे राज्यातून आलेले विविध धर्माचे व बोलीभाषा असलेले तरुण जे ...
रसायनयुक्त पाणी पिल्याने तीन बकऱ्या दगावल्याची घटना नजीकच्या आमगाव (ख.) शिवारात घडली. यामुळे शेळीपालक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. ...
आयकरसंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या आयकर विभागाच्या पथकाच्या वाहनाला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एका निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून उपसंचालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात तळेगाव जवळ घडला. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पहिल्यांदाच वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल होत आहेत. अशा ४६० बसेसच्या चेसीसचा पुरवठा टाटा मोटर्सकडून तर बॉडीचा पुरवठा मुंबई व कर्नाटकातील बेळगावच्या कंपन्यांकडून केला जात आहे. ...