लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेळघाटचे प्रश्न राज्यपालांकडे - Marathi News | The question of Melghat to the Governor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटचे प्रश्न राज्यपालांकडे

मेळघाटातील विविध समस्या कायमच्या सुटाव्यात तसेच कुपोषण हद्दपार व्हावे, यासाठी आ. रवि राणा यांनी बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. ...

काळवीटप्रकरणी दोषींवर होणार कारवाई - Marathi News | Action against blackmoney | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काळवीटप्रकरणी दोषींवर होणार कारवाई

परतवाडा वन वर्तुळातंर्गत चौसाळा शिवारात एक काळवीटचे मृत्यू झाल्यानंतर त्याचे पोस्टमार्टम न करता ते पुरविल्या गेल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे फर्मान मुख्य वनसंरक्षकांनी काढले आहे. ...

नांदगाव तालुक्यात डेंग्यूचे चार रुग्ण - Marathi News | Four patients of dengue in Nandgaon taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नांदगाव तालुक्यात डेंग्यूचे चार रुग्ण

ग्रामीण भागात तब्बल तीन दिवसांत चार डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. टिमटाला येथे तीन, तर कोठोडा या गावात एक रुग्ण आहेत. ...

अपर पोलीस महासंचालकांकडून एसीबीचा आढावा - Marathi News | Review of ACB from Additional Director General | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अपर पोलीस महासंचालकांकडून एसीबीचा आढावा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक बी.के. सिंग यांनी गुरुवारी एसीबी कार्यालयाचा आढावा घेऊन बैठक बोलाविली, ..... ...

शाश्वत स्कूलमध्ये उलगडला ५० दुर्मीळ वनौषधींचा खजिना - Marathi News | 50 rare herbal treasures unveiled in sustainable school | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाश्वत स्कूलमध्ये उलगडला ५० दुर्मीळ वनौषधींचा खजिना

कॅम्प स्थित शाश्वत कॅन्सेप्ट स्कूलमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये ५० दुर्मीळ वनौषधींचे दालन विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक व शेतकºयांना खुले केले आहे. ...

नागपुरातील दहा वर्षांत ४८० भूखंडांचे आरक्षण रद्द - Marathi News | In 10 years, the reservation of 480 plots ware canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दहा वर्षांत ४८० भूखंडांचे आरक्षण रद्द

गेल्या १० वर्षांत नागपूर महानगरपालिका व नगर परिषद क्षेत्रातील सार्वजनिक उपयोगाच्या ४८० भूखंडांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही धक्कादायक माहिती दिली आहे. ...

नाशिकमध्ये अनैतिक व्यवसायावर छापा - Marathi News | nashik,women,pita,raid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये अनैतिक व्यवसायावर छापा

नाशिक : मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील एका म्हशीच्या गोठयाच्या मागे खुलेआम सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाच्या ठिकाणी गुरूवारी (दि.23) सायंकाळी पंचवटी पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी अनैतिक व्यवसाय करणाºया कोलकाता येथील दोन मुलींसह दोघा संशयितांना पोलिसांन ...

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योगांनी प्रस्ताव पाठवावे - पांडुरंग फुंडकर - Marathi News | Industries should send proposals to take advantage of the Chief Minister's Agriculture and Food Processing Scheme - Pandurang Phundkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योगांनी प्रस्ताव पाठवावे - पांडुरंग फुंडकर

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी राज्यातील उद्योगांनी आपले प्रस्ताव संबंधित जिल्ह्यांचे अधीक्षक अथवा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवावे, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे. ...

गड-किल्ल्यांची स्वच्छता करणाऱ्या संस्थांचा विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मान - Marathi News | Vinod Tawde honored the institution of cleaning of fort-caste | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गड-किल्ल्यांची स्वच्छता करणाऱ्या संस्थांचा विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मान

महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांची स्वच्छता करणार्या राज्यातील विविध संस्थांचा सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला. ...