मेहनत आणि सातत्याने रियाज हेच आपल्या यशाचे गमक असून बालवाडीपासूनच गायनाचे धडे वडिलांनी दिले. आपल्याला शास्त्रीय सुगम संगीताची आवड असून मोठे गायक व्हायचे आहे, ...
महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाला मंगळवारपासून येथील आझाद मैदानात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अॅड. अशोक बसोत्रा यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर उहापोह केला. ...
कुंभार समाज बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांचा ‘कुंभश्री’ दिवाळी अंक आणि रुद्राक्षाचे रोपटे देऊन येथील ‘प्रेरणास्थळ’ येथे गौरव करण्यात आला. ...
ऑनलाईन लोकमत नागपूर : शहरामध्ये ५७३ घरे हायटेन्शन लाईनपासून धोकादायक अंतरावर असल्याची माहिती महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली तसेच घलमालकांची यादीही सादर केली.हायटेन्शन लाईनपासून इमारतीचे अंतर किती असावे, यासंदर ...
ताडाळी येथील धारीवाल कंपनीच्या लाभांश क्षेत्रात येणाऱ्या दहा गावातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शनिवारी विविध मागण्यांसाठी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. ...
राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या ‘लाईफलाईन एक्स्प्रेस’चा सोमवारी शुभारंभ केला. ...
उच्चभ्रू वस्तीत गणल्या जाणाऱ्या भूमिपुत्र कॉलनीत अनेक वर्षांपासून कुंटणखाना सुरू होता. मात्र, त्याची भनक फे्रजरपुरा पोलिसांना लागली नाही, हा निर्ढावलेपणाचा कळस आहे. ...