‘डिजिटल व्हिलेज’ हरिसालमध्ये डिजिटलच्या नावावर केवळ खेळ मांडला असल्याचे चित्र आहे. ‘हॉटेलमध्ये आॅनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारतो’ असा बोर्ड लावला आहे. ...
देशातील ४,०४१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला सामोरे जात आहेत. ४ हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी पूर्वतयारीने वेग घेतला आहे. ...
राज्यातील बहुजनवादी विचारवंत, साहित्यिकांची मांदियाळी वरूडात जमली असून नव्या समाजाची दिशा कशी असावी, परिवर्तणवादी विचार समाजात कसा रुजवावा यावर विचारमंथन सुरू आहे. ...
मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : शेतकऱ्यांनी वारंवार होणाऱ्या दुष्काळाला पाहून शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले आहे. तालुक्यातील एका शेतकऱ्याने नवीन प्रजातीच्या पेरूची लागवड दीड एकरात करून त्याची जोपासना केली आहे.वारंवार निस ...
तीन चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळा डिजीटल झाल्याचा गाजावाजा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यापैकी १७३ शाळांमधील वीज पुरवठा खंडीत तर २१ शाळांमध्ये वीजच नाही. ...
आमगाव खुर्द ग्राम पंचायतला नगर पंचायत सालेकसा मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे आमगाव खुर्दवासीयांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली. ...