लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
यंदा तिळावर संक्रात ; लाडू होणार महाग - Marathi News | This year's production of sesamum less; Laddo will be expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा तिळावर संक्रात ; लाडू होणार महाग

यावर्षी मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात तिळाचे पीक कमी असल्यामुळे तीळसंक्रांतीत लाडू महाग होणार आहे. ग्राहकांकडून मागणी नसतानाही एक महिन्यापूर्वी ९० रुपयांत मिळणारे तीळ आवक कमी असल्याच्या वृत्ताने १२५ रुपयांवर पोहोचले आहे. ...

५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त - Marathi News | 50 kg plastic bags seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत २८ नोव्हेंबर २०१७ रोजी गडचिरोली शहरातील धानोरा मार्ग, चामोर्शी व गडचिरोली मार्गावरील दुकाने तसेच इंदिरा गांधी चौकातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा प्लास्टिकवर बंदी घालण्याची मोहीम सुरू केली. ...

तांत्रिक कामांवर टाकणार बहिष्कार - Marathi News | Technical work boycott | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तांत्रिक कामांवर टाकणार बहिष्कार

इतर विभागाच्या कर्मचारी व अधिकाºयांप्रमाणे वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी वनरक्षक व वनपाल तांत्रिक कामावर बहिष्कार टाकणार आहेत. याबाबतचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या सभेत घेण्यात आला. ...

गाव विकासासाठी समन्वय आवश्यक - Marathi News | Coordination is necessary for village development | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गाव विकासासाठी समन्वय आवश्यक

गावाच्या विकासासाठी नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ...

कालव्याचे पाणी शेतात शिरले - Marathi News | The canal water enters the field | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कालव्याचे पाणी शेतात शिरले

बोरखेडी तलावाच्या नादूरूस्त पाटचºया व पाणी वापर संस्थेच्या लहरीपणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नादूरूस्त पाटचºयांमुळे सिंचनासाठी सोडलेले पाणी थेट मदना येथील एका शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

सिताफळाने मला देशभर प्रसिद्धी मिळवून दिली - Marathi News | Sitafala gave me publicity all over the country | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सिताफळाने मला देशभर प्रसिद्धी मिळवून दिली

रासायनिक खत न वापरता वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पादन शेतीतून घेता येते, हे प्रगतशील शेतकºयाने सिद्ध केले. सिताफळ हे मुख्य पीक माणून शेती करणारे सुरेश पाटील सध्या देशभर प्रसिद्ध झालेत. ...

बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा - Marathi News | Submit fraud cases to seed companies | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यासह सर्वत्र कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. या भयावह स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ ...

अळ्यांचा प्रकोप; शेतात सोडली गुरे - Marathi News | Odor outbreaks; The cattle left in the field | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अळ्यांचा प्रकोप; शेतात सोडली गुरे

नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकºयांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतावर नांगर फिरविला आहे. ...

फुटपाथ, अतिक्रमण, झोपडपट्टीधारकांना पट्टे द्या - Marathi News | Pavement, encroachment, lease to the slum dwellers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :फुटपाथ, अतिक्रमण, झोपडपट्टीधारकांना पट्टे द्या

दोन दिवस अतिक्रमण काढले. यात रोजगार हिरावल्याने अनेक जण बेरोजगार झाले. यामुळे न.प. व महसूल विभागाने झोपडपट्टी, फुटपाथ, अतिक्रमण धारकांचा सर्व्हे करून पुस्तिका तयार करावी. ...