लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दहावीची परीक्षा १ मार्च; तर बारावीची २१ फेब्रुवारीपासून - Marathi News |  Tenth test for March 1; So from the 21st of February | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीची परीक्षा १ मार्च; तर बारावीची २१ फेब्रुवारीपासून

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरील सूचना व हरकतींची दखल घेऊन दहावीच्या नवीन व्यवसाय विषयांचापेपर ५ मार्चऐवजी १७ मार्च रोजी होणार आहे. ...

कर्करुग्ण महिलेला मन:शांतीसाठी घटस्फोट!प्रतीक्षा काळ माफ, सुप्रीम कोर्ट निकालाचा प्रथमच आधार - Marathi News |  For the first time, the Supreme Court has decided to divorce the widowed woman! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्करुग्ण महिलेला मन:शांतीसाठी घटस्फोट!प्रतीक्षा काळ माफ, सुप्रीम कोर्ट निकालाचा प्रथमच आधार

किमान एक वर्ष विभक्त राहणा-या पती व पत्नीने सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी एकत्रित अर्ज केला तरी त्यांच्यात पुन्हा सलोखा होतो का हे पाहण्यासाठी किमान सहा महिन्यांचा प्रतीक्षा काळ जाऊ देण्याची अट अपवादात्मक परिस्थितीत माफ केली जाऊ शकते ...

‘भूविकास बँकांच्या मालमत्ता तत्काळ विका’ - Marathi News |  'Land development banks to sell property immediately' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भूविकास बँकांच्या मालमत्ता तत्काळ विका’

राज्यात सध्या कोणत्याही प्रकारची न्यायालयीन स्थगिती नसलेल्या दहा भूविकास बँकांच्या मालमत्ता विक्रीची प्रक्रिया तात्काळ राबवावी, असे निर्देश बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले. ...

आमची ताई परत येणार नाही, आठवणीने जीव व्याकूळ, न्यायालयाच्या आवारात आईसह महिलांचा हंबरडा - Marathi News | Our tie will not come back, my life will be confused, my mother's voice in the court premises, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची ताई परत येणार नाही, आठवणीने जीव व्याकूळ, न्यायालयाच्या आवारात आईसह महिलांचा हंबरडा

‘आमच्या ताईवर अत्याचार करून तिला संपविणाºया नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली़ निकाल अपेक्षेप्रमाणे लागला़ आम्हाला सोडून गेलेली आमची ताई मात्र परत येणार नाही़ तिच्या आठवणीने आजही जीव व्याकूळ होतो’, अशा भावना... ...

कोपर्डी खटला अन् चर्चेतील चेहरे - Marathi News | Copperie suit and face in the discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डी खटला अन् चर्चेतील चेहरे

कोपर्डी खटल्यात अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते चर्चेत आले. मुख्यमंत्र्यांना न्यायालयात साक्षीसाठी बोलवा, अशी मागणी या खटल्यात झाली. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचीही साक्ष नोंदविण्याची मागणी झाली. ...

कोपर्डी खटला : ती घटना आणि खटल्याचा घटनाक्रम - Marathi News | Kopardi Case: What is the event | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डी खटला : ती घटना आणि खटल्याचा घटनाक्रम

 कोपर्डी (ता़ कर्जत जि़ अहमदनगर) येथे १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिकणारी निर्भया सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भाजीचा मसाला आणण्यासाठी जवळच असलेल्या आजोबांच्या घरी सायकलवरून गेली होती. ...

मराठा समाजाच्या मागासलेपणाचे नव्या निकषांनुसार सर्वेक्षण , अहवाल राज्य सरकारला सादर करणार - Marathi News |  According to the new criteria for backwardness of the Maratha community, the report will be presented to the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाच्या मागासलेपणाचे नव्या निकषांनुसार सर्वेक्षण , अहवाल राज्य सरकारला सादर करणार

आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नव्या निकषांनुसार शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ...

वृक्ष तोड-लागवडीचे होणार आॅडीट - रामदास कदम - Marathi News |  The tree will be torn-up, and the idiot - Ramdas Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वृक्ष तोड-लागवडीचे होणार आॅडीट - रामदास कदम

बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्या आदींना त्यांच्या आराखड्यानुसार (प्लॅन) झाडे तोडण्याची परवानगी देताना मान्य केल्याप्रमाणे किती झाडांची लागवड केली याचे मागील पाच वर्षांचे आॅडीट केले जाणार आहे. ...

खंडणी मागणाºया आरोपीस अटक - Marathi News | The accused was arrested for the ransom demand | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खंडणी मागणाºया आरोपीस अटक

गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक प्रमोद पिपरे यांना दोन लाख रूपयांची खंडणी मागणाºया आरोपीस गडचिरोली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजता इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात अटक केली आहे. ...