भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल ठरले आहे. ...
मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बालगुन्हेगारी वाढत असल्याचे विदारक वास्तव एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये निरक्षरबालगुन्हेगारांपेक्षा शिक्षित बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही, मात्र गंभीर स्वरूपाच्या ग ...
‘बेझॉर’ किंवा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणाºया मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली. ...
प्रसाद लाड यांच्याऐवजी मला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असती, तर शिवसेनेचे पंधरा आमदार फोडले असते, असा दावा नारायण राणे करत असले, तरी काँग्रेसने व्हीप बजावला असता मुलगा नीतेश यांचे तरी मत त्यांना पडले असते का ...
बलात्कार व अॅसिडहल्ला प्रकरणातील पीडितांना प्रस्तावित सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या सुधारित योजनेवर शिक्कामोर्तब करीत एक महिन्यात ही योजना अधिसूचित करण्याचा आदेश सरकारला दि ...
१५ वर्षे मागील सरकारने स्वत:च्या तिजोरीचे सिंचन केले. आता हल्लाबोल मोर्चे काढून आमच्यावर आरोप केले जातात; परंतु ही डल्लामार यात्रा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नाशिकच्या कांताबेन रसिकलाल शहा ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात आलेला ५१ लाख रूपयांचा धनादेश थांबवावा, अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्या होत्या, असे समोर आले आहे. ...
जिल्हा परिषद पदाधिका-यांच्या निवडीत सुरेश धस आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांनी दिलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी सावरत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी क्षीरसागरांच्या बंगल्यावर जाऊन ‘चाय पे चर्चा’ केल्यामुळे बीड जिल्ह्यातील... ...
१९६० च्या दरम्यान उदयाला आलेल्या दलित साहित्याने सहा दशकांचा कालखंड पूर्ण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ, त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे, त्या वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेले साहित्य, आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते, दलित साहित्य आणि या सा ...