आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत अहेरी उपविभागात असलेल्या ३३ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाºयांनी यंदाच्या खरीप हंगामात मंजुरी प्रदान केली आहे. ...
आदिवासींना संविधानाने न्याय व हक्क दिले. तरी सरकारने हिंदूच्या नावाखाली हलबा, हलबी आदिवासींना खोटे ठरविले. हे कृत्य संविधानविरोधी आहे. आदिम समाजाचे जीवन उध्वस्त होत आहे. ...
राज्यात घराघरात जावून क्षयरूग्णांचा शोध घेण्याची मोहीम यापूर्वी दोन टप्यात राबविण्यात आली. तीन टप्प्यात असलेल्या या मोहिमेत दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. ...
येत्या १३ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगर पंचायतच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ५ तर १७ वॉर्डातील १७ सदस्य पदासाठी एकूण ५९ उमेदवार मैदानात उतरले आहेत. ...
एड्स हा जिवघेणा आजार आहे. यापासून बचावासाठी जनतेत जनजागृती आवश्यक आहे. एड्सबाधीतांना समाजात हिन भावनाने बघितले जाते. तेही समाजातीलच असल्याने त्यांना आपुलकीच्या भावनेतून मदत .... ...
कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने भीम अॅपचा वापर सुरू केला असून आता प्रवासी युपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) किंवा भीम अॅपचा वापर करुन आरक्षणाचे आणि अनारक्षित तिकीट काढू शकतात. ...
अतिक्रमण हटविण्यासाठी टप्प्याटप्प्याने तयारी केली जात असल्याचे आता शहरात दिसून येत आहे. यात मोजणी व मार्किंगचे काम सुरू झाले असतानाच बाजारातील मुख्य मार्गांवर मुनादी सुरू झाली आहे. ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयातील सहावीच्या विद्यार्थ्याला तेथीलच शिक्षकाने क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना उजेडात आली आहे. ...