शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 05:50 IST

Teacher Strike Maharashtra: विरोधी आणि सत्ताधारी पक्षांतील शिक्षक आमदारांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मुंबई : सन २०२४ चे संच मान्यता धोरण रद्द करण्याची मागणी आणि टीईटी परीक्षेमुळे वाढलेला संभ्रम याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित ८० हजार शाळा आज, शुक्रवारी  बंद ठेवण्याचे आवाहन शिक्षक संघटनांनी केले आहे. 

विरोधी आणि सत्ताधारी पक्षांतील शिक्षक आमदारांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बंदमध्ये सामील होणाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिल्यानंतरही शिक्षकांचा आंदोलनाचा निर्धार आहे. 

संघटनांचे म्हणणे काय?

राज्यात ठिकठिकाणी शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षक  निवेदन देणार आहेत, असे शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी सांगितले. तर संच मान्यता निकषांनुसार राज्यातील हजारो शाळांमध्ये केवळ एक किंवा दोनच शिक्षक नियुक्त होतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असा दावा प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात यांनी केला.

आता वर्षातून दोनदा टीईटी परीक्षा घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. संचमान्यता प्रक्रियेवर शासनाने तात्पुरती स्थगितीही दिली आहे. या विषयावर शिक्षकांकडून विधायक सूचना आल्यास शासन निश्चितपणे त्यावर विचार करेल. -दादा भुसे, शिक्षण मंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Schools Shut Down: Teachers Protest Salary Cuts, Policy Changes.

Web Summary : Eighty thousand Maharashtra schools are closed today due to teacher protests against new policies and salary cuts. Teacher organizations are firm despite salary deduction orders. Opposition and ruling party teachers support the strike, creating a confrontation with the administration. The education minister says they are open to suggestions.
टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाStrikeसंपEducationशिक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार