शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 18:28 IST

सुन तोकडे कपडे घालून रील तयार करत होती. तिचे असे वागणे सासू-सासऱ्यांना मान्य नव्हते. यावरून होणाऱ्या वादातून हा टोकाचा प्रकरा घडला....

हरियाणातील पानिपत येथून एक धक्कादाक घटना समोर आली आहे. आधुनिक 'इंस्टाग्राम कल्चर' आणि जुन्या पिढीचे विचार यांच्यातील संघर्षाने अक्षरशः दोन बळू घेतले आहेत. आपल्या सुनेच्या दैनंदिन वागण्याला आणि जाचाला कंटाळून सासू-सासऱ्यांनी सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली आहे. सुन तोकडे कपडे घालून रील तयार करत होती. तिचे असे वागणे सासू-सासऱ्यांना मान्य नव्हते. यावरून होणाऱ्या वादातून हा टोकाचा प्रकरा घडला. 

ही घटना पानिपत जिल्ह्यातील नारा गावात घडली. राजेश (४६) आणि सुमन (४४) यांचा एकुलता एक मुलगा आशिष, याचे लग्न जानेवारी २०२५ मध्ये दिल्लीच्या स्नेहाशी झाले. स्नेहासोबत त्याची ओळख इंस्टाग्रामवरूनच झाली. नंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले आणि नतंर दोघांनी लग्न केले. मात्र, दिल्लीत वाढलेल्या स्नेहाची आधुनिक जीवनशैली आणि ग्रामीण भागातील सासू-सासरे यांचा ताळमेळ बसला नाही. तिचे तोडके कपडे घालून, रील बनवण्याचे वेड आणि सोशल मीडियावरील अतिसक्रियता, यावरून घरात सातत्याने वाद होत होते. 

मुलाची पत्नीला साथ आणि छळ -
मृत राजेश आणि सुमन यांचा असा आरोप होता की, स्नेहा त्यांना मारहाणही करत होती. त्यातच भर म्हणून, आपला मुलगाही पत्नीची बाजू घेऊन आई-वडिलांना अपमानित करायचा. यामुळे राजेश आणि सुमन हे दोघेही अत्यंत अस्वस्थ होते. त्यांच्या घरात शनिवारी दुपारी पुन्हा वाद झाला. यानंतर नैराश्यातून राजेश आणि त्यांची पत्नी सुमन यांनी सल्फास खाल्ले. प्रकृती खालावल्यानंतर, कुटुंबीयांनी दोघांनाही पानिपत सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल होताच सुमन यांना मृत घोषित करण्यात आले. तर राजेश यांना रोहतक पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले, परंतु रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मतलौडा पोलिसांनी स्नेहा, तिचे आई-वडील आणि बहीण अशा चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : In-laws Suicide Due to Daughter-in-law's Reels: Shocking Haryana Incident

Web Summary : Haryana couple consumed poison, distressed by their daughter-in-law's social media obsession and revealing clothes. Arguments escalated, with the son siding with his wife, leading to the tragic suicide. Police filed a case against the daughter-in-law and her family.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूHospitalहॉस्पिटलHaryanaहरयाणा