लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
तू मला का मारलं? हत्येच्या ४ महिन्यांनी स्वप्नात आला मुलगा; आईनं गुन्हा कबूल केला - Marathi News | Mother Kills 3-Year-Old Son After He Catches Her With Neighbour On Terrace In Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तू मला का मारलं? हत्येच्या ४ महिन्यांनी स्वप्नात आला मुलगा; आईनं गुन्हा कबूल केला

या घटनेच्या ४ महिन्यानंतर महिलेला वाईट स्वप्न येऊ लागली. त्या भीतीदायक स्वप्नात तिला तिचा मृत मुलगा दिसू लागला. ...

ठरलं? भोपाळमध्ये होणार I.N.D.I.A. आघाडीची पुढील बैठक! संयुक्त रॅलीही काढणार - Marathi News | opposition india alliance next meeting likely to held at bhopal madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ठरलं? भोपाळमध्ये होणार I.N.D.I.A. आघाडीची पुढील बैठक! संयुक्त रॅलीही काढणार

I.N.D.I.A. Alliance: मुंबईनंतर आता इंडिया आघाडीची पुढील बैठक मध्य प्रदेशात होऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...

फुले उधळून ढोल ताशांच्या गजरात 'लक्ष्मी'चं स्वागत; मुलगी झाल्याचा आनंद गगनात मावेना - Marathi News | A couple in Madhya Pradesh's Jabalpur gave birth to a baby girl, who was welcomed with much fanfare | Latest madhya-pradesh Photos at Lokmat.com

मध्य प्रदेश :फुले उधळून ढोल ताशांच्या गजरात लक्ष्मीचं स्वागत; मुलगी झाल्याचा आनंद गगनात मावेना

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका घटनेनं सर्वांची मनं जिंकली आहेत. ...

नाशिकला येणारी बस बिजासन घाटात उलटली; ब्रेक फेल ट्रक आदळल्याने दोघांचा मृत्यू, ३० जखमी - Marathi News | A bus coming to Nashik overturned at Bijasan Ghat madhya pradesh; 2 killed, 30 injured in brake failure truck collision | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :नाशिकला येणारी बस बिजासन घाटात उलटली; ब्रेक फेल ट्रक आदळल्याने दोघांचा मृत्यू, ३० जखमी

धुळ्यानजीकच्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर हा अपघात झाला आहे. ...

Video: आजारी बिबट्याला गावकऱ्यांचा त्रास; कोणी सेल्फी घेतली तर कोणी अंगावर बसले... - Marathi News | Leopard In Village: Madhya Pradesh Dewas Weak Leopard Enters Village, Villagers Took Selfie | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: आजारी बिबट्याला गावकऱ्यांचा त्रास; कोणी सेल्फी घेतली तर कोणी अंगावर बसले...

अन्नाच्या शोधात आजारी बिबट्या गावात शिरला. अखेर वन विभागाने बिबट्याची सुटका केली. ...

मध्य प्रदेश निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार! भाजप ६० आमदारांची तिकिटे कापणार - Marathi News | New faces will get a chance in Madhya Pradesh elections! BJP will cut the tickets of 60 MLAs | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार! भाजप ६० आमदारांची तिकिटे कापणार

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखली आहे. सर्व २३० विधानसभा जागांवर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. ...

मध्य प्रदेशातील अनोखी शाळा, मुले दोन्ही हाताने करतात लिखाण; 6 भाषांचे ज्ञान - Marathi News | Unique school in Madhya Pradesh, children write with both hands; Knowledge of 6 languages | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशातील अनोखी शाळा, मुले दोन्ही हाताने करतात लिखाण; 6 भाषांचे ज्ञान

या शाळेतील मुले एकाचवेळी दोन्ही हाताने 6 भाषांमध्ये लिखाण करू शकतात. ...

... म्हणून सुनेच्या निधनानंतर सासूलाच १ कोटी ३१ लाख रु. देण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | ... Hence court order to pay 1.31 crores to mother-in-law after death of daughter-in-law in madhya pradesh court hindu marriage act | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :... म्हणून सुनेच्या निधनानंतर सासूलाच १ कोटी ३१ लाख रु. देण्याचे न्यायालयाचे आदेश

आयुष व श्वेता १६ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री दीड वाजता हॉटेलमधून जेवण करुन परत येताना त्यांच्या कारला अपघात झाला होता. ...

घड्याळ सांगणार लग्नाचा मुहूर्त!, जगातील पहिले वैदिक घड्याळ उज्जैनमध्ये - Marathi News | Clock will tell wedding time!, World's first Vedic clock in Ujjain | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :घड्याळ सांगणार लग्नाचा मुहूर्त!, जगातील पहिले वैदिक घड्याळ उज्जैनमध्ये

६० फूट उंचीचा सात मजली टॉवर सप्टेंबरअखेर तयार होईल. त्यावर चार दिशांना चार घड्याळे लावण्यात येणार आहेत. ...