इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Madhya Pradesh (Marathi News) Bageshwar Dham Dhirendra Shastri Birthday: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो भाविक जमले असून, हाथरस घटनेची पुनरावृत्ती बागेश्वर धाम येथे घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. ...
BJP leader Monu Kalyane shot dead in Indore: मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू कल्याणे हे मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय होते. ...
मध्य प्रदेशातील भाजपा महिला नेत्याची मीसिंग मिस्ट्री पुन्हा चर्चेत आली आहे. ...
विभागीय अधिकाऱ्यांनी वारंवार क्षेत्र भेटी द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिल्या. ...
महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे. ...
पक्षाचे कार्यकर्ते या शानदार यशाचे श्रेय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव व प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांना देत आहेत. ...
Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशा लोकसभा मतदारसंघातून शिवराज सिंह चौहान हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...
Indore Lok sabha Election Result 2024: आतापर्यंत 'नोटा'ला ९०, २५७ मते मिळाली आहेत. ...
बोदल कछार या गावात आठ कुटुुंबीयांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली ...
आगर महापालिकेकडून मोतीसागर तलावाच्या रुंदीकरणासह सौंदर्यीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे ...