मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
ऑलराऊंडर दीपिका!भारताची अव्वल स्क्वॅश खेळाडू म्हणून दीपिका पल्लिकल प्रसिद्ध आहे. पण तिची ओळख एवढीच र्मयादित नाही. अर्जुन अवॉर्ड हा भारताच्या क्रीडाक्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार तिच्या नावे आहे ...
हॉलिवूड अभिनेत्री जेसिका बेल आणि तिचा पती जिस्टन टिंबरलेक यांना आणखी एक मुलगा हवा आहे. ...
टीव्ही निवेदक कॅट डीले आणि तिचा पती पॅट्रिक केल्टी हे दोघेही यूनिसेफच्या 'हॅप्पी ब्लू ईअर' या अभियानाचे सर्मथन करीत आहेत. ...
जगभरातील सर्वात मोठ्या नौकानौकानयन हा ‘श्रीमंत’ माणसाचा खेळ आहे, असे म्हटले जाते आणि ते खरंही आहे. सध्याच्या या काळात स्टीम शिप्स, फ्लार्इंग मशिन्स, ट्रान्सपोर्टर्स, सेलबोटस् यांचा खर्च खूपच मोठा आहे. त्यामुळे आपण हे महत्वाचे आणि प्रभावशाली पाऊल आहे ...
बरेचसे खासदार प्रश्नोत्तराच्या काळात क्रिकेटची भाषा बोलतात. मात्र हे क्रिकेटचे मैदान नसून, देशाचे सभागृह ...
माझा नवरा चार्ली शीन हा लग्नाच्या वेळी फार वेगळा होता. आता तो बददला आहे, ... ...
हॉलिवूड स्टार जॉर्ज क्लूनी आणि सॅन्ड्रा बुलॉक हे दोघे अनेक वर्षांपासून मित्र आहेत. ...
तरुणाईमध्ये टॅटूचे क्रेझ खूप वाढले आहे. पण जर एवढय़ा मेहनतीने काढलेला टॅटू आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारा नसेल तर खूप पश्चाताप होतो. ...
ऑनलाइन तिकीट बुकिंगचा चांगला आणि जलद पर्याय आता उपलब्ध झाला आहे. ...