बरेचसे खासदार प्रश्नोत्तराच्या काळात क्रिकेटची भाषा बोलतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 07:52 IST2016-01-16T01:11:33+5:302016-02-09T07:52:18+5:30

बरेचसे खासदार प्रश्नोत्तराच्या काळात क्रिकेटची भाषा बोलतात. मात्र हे क्रिकेटचे मैदान नसून, देशाचे सभागृह

Many MPs speak the language of cricket during the Question Hour | बरेचसे खासदार प्रश्नोत्तराच्या काळात क्रिकेटची भाषा बोलतात

बरेचसे खासदार प्रश्नोत्तराच्या काळात क्रिकेटची भाषा बोलतात

ेचसे खासदार प्रश्नोत्तराच्या काळात क्रिकेटची भाषा बोलतात. मात्र हे क्रिकेटचे मैदान नसून, देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. याठिकाणी क्रिकेटच्या भाषेऐवजी सामान्य भाषेचा वापर करायला हवा. जनतेचे प्रश्न मांडताना भाषेचेही गांभीर्य असायला हवे, असे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खासदारांना ठणकावून सांगितले आहे.

Web Title: Many MPs speak the language of cricket during the Question Hour