लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

पिंपल्समुळे शेव्हिंग करणे झाले कठीण ! - Marathi News | Pipples due to be difficult to shave! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्समुळे शेव्हिंग करणे झाले कठीण !

स्मार्ट दिसण्यासाठी पुरूषांना शेविंग करणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा चेहऱ्यावरील पिंपल्समुळे शेव करणे फार कठीण होते. कारण शेव करतेवेळी ब्लेड लागून पिंंपल्स फुटतात व रक्तस्त्राव होऊन पिंपल्सचे संक्रमण चेहऱ्यावर पसरते शिवार चेहराही खराब होतो. ...

गरोदरपणात हटके दिसण्यासाठी ! - Marathi News | Pregnancy appear to be visible! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :गरोदरपणात हटके दिसण्यासाठी !

महिलांचे सौंदर्य कपड्यांवर अवलंबून असते. सामान्यत: महिला आपल्या आवडीप्रमाणेच कपड्यांची निवड करतात. मात्र, गरोदरपणात कोणते कपडे परिधान करावेत, कोणते करु नयेत ही सर्वात मोठी समस्या महिलांना सतावत असते. ...

आईचे अमृततुल्य दूध बाळासाठी ठरू शकते घातक ! - Marathi News | Amrita's milk can be dangerous for the baby! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आईचे अमृततुल्य दूध बाळासाठी ठरू शकते घातक !

आईचे दूध जन्मानंतर बाळासाठी अमृततुल्य असते. बाळाच्या पोषणासाठी हे दूध अतिशय महत्त्वाचे असते. मात्र कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापराने हेच दूध बाळासाठी घातक ठरू शकते, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ...

नववर्षाच्या पार्टीत असे दिसा स्टायलिश ! - Marathi News | Look at the new year's party stylish! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :नववर्षाच्या पार्टीत असे दिसा स्टायलिश !

नवे वर्ष दणक्यात सुरू झाले असले तरी तरुणाईची झिंग अजून उतरलेली नाही. अजूनही बहुतांश ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्ट्यांमध्ये सहभागी होताना आपण सुंदर दिसायला हवे असे प्रत्येक तरुणींना वाटते. ...