लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

घर सजावटीसाठी 70 च्या दशकातली ‘कॉर्क’ची जुनी पध्दत 21 व्या शतकात ठरतेय नवी फॅशन. इंटिरियर डेकोरेटर्सना पडलीये कॉर्कची भूरळ! - Marathi News | Old cork decoration attracted todays interior decoraters | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :घर सजावटीसाठी 70 च्या दशकातली ‘कॉर्क’ची जुनी पध्दत 21 व्या शतकात ठरतेय नवी फॅशन. इंटिरियर डेकोरेटर्सना पडलीये कॉर्कची भूरळ!

70व्या दशकात कॉर्कचा उपयोग घर सजाटीत केला जात होता. मात्र सनमायका आणि इतर चमक-धमक असलेल्या शीट्सने फर्निचर इंडस्ट्रीत शिरकाव केला आणि कब्जाही केला. आता मात्र याच कॉर्कला पुन्हा 21 व्या शतकात नव्या ढंगात, नव्या रंगात पसंती लाभतेय. ...

नेहेमीपेक्षा वेगळं पाहायचं असेल तर कर्नाटकातील बदामी गावात जा! काय आहे तिथे? हे वाचा! - Marathi News | Badami. A village in karnataka gives opportunity to see and know prosperous and beatuiful history | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :नेहेमीपेक्षा वेगळं पाहायचं असेल तर कर्नाटकातील बदामी गावात जा! काय आहे तिथे? हे वाचा!

प्राचीन इतिहास, कला, संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर बदामी हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. कर्नाटकातील या छोट्याशा गावात चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकुट राजवटीच्या इतिहासाच्या खुणा सापडतात. गुंफा, मंदिरं, किल्ले, पाण्याची टाकं असं बरंच काही इथ ...

तुम्ही भाज्या फळं प्लॅस्टिकच्या पिशव्यात आणतात आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यातच ठेवता का? मग हे घातकच! - Marathi News | Store vegetables and fruits in plastic bag. its dangerous! | Latest food News at Lokmat.com

फूड :तुम्ही भाज्या फळं प्लॅस्टिकच्या पिशव्यात आणतात आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यातच ठेवता का? मग हे घातकच!

भाज्या फळं प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवल्यानं आता भाज्या ताज्या आणि सुरक्षित राहतील असा आपला समज असतो तो साफ खोटाच. उलट प्लॅस्टिकच्या पिशव्यात ठेवलेल्या भाज्या फळं आरोग्याचा घात करतात. ...

स्वत: ‘शिस्तीत’ राहाल, तरच मुलांनाही लागेल ‘वळण’.. - Marathi News | stay cool, while disciplinig children | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :स्वत: ‘शिस्तीत’ राहाल, तरच मुलांनाही लागेल ‘वळण’..

मुलांना वळण लावणं अगदीच सोपं, पण तितकंच अवघडही.. ...