लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

जागतिक मानसिक आरोग्य दिन : तुमची सहनशक्ती कमी होत चालली आहे का ?- हेमांगी म्हाप्रोळकर  - Marathi News | World Mental Health Day: Is your tolerance going down? - Hemangi Mapprolkar | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जागतिक मानसिक आरोग्य दिन : तुमची सहनशक्ती कमी होत चालली आहे का ?- हेमांगी म्हाप्रोळकर 

आज मुंबई, पुणे किंवा कोणत्याही शहरामध्ये सर्वांना एक विचित्र प्रकारच्या घाईने पछाडलेले आहे. प्रत्येकाला सगळं तात्काळ आणि कोणताही क्षण न दवडता काम व्हावं असं वाटतं. ...

Diwali 2017 : ​दिवाळीत मौज-मस्तीबरोबरच आरोग्यही सांभाळा! - Marathi News | Diwali 2017: Diwali with health and health care! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Diwali 2017 : ​दिवाळीत मौज-मस्तीबरोबरच आरोग्यही सांभाळा!

दिवाळीदरम्यान जास्त प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थ सेवन केल्याने मात्र वजन वाढण्याबरोबरच इतर आरोग्याच्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत मौज-मस्ती बरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी. ...

गरजू रुग्णांसाठी बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया शक्य; पुणे महापालिकेचे सहाय्य - Marathi News | Bariatric surgery possible for needy patients; Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरजू रुग्णांसाठी बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया शक्य; पुणे महापालिकेचे सहाय्य

पुणे महापालिकेतर्फे गरजू रुग्णांना बॅरिअ‍ॅट्रिक प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी काही प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. तसेच पालिकेतील कर्मचार्‍यांना देखील आर्थिक मदत दिली जाते. ...

विचारांमधील गुंतागुंत टाळली तर कामाच्या ठिकाणी तणाव टाळता येईल- डॉ. राजेंद्र बर्वे - Marathi News | Tension can be avoided at work if you avoid complications in thinking - Dr. Rajendra Barve | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :विचारांमधील गुंतागुंत टाळली तर कामाच्या ठिकाणी तणाव टाळता येईल- डॉ. राजेंद्र बर्वे

कामाचे ठिकाण याचा अर्थ केवळ कार्यालय असा होत नाही तर ते कोणतेही ठिकाण असू शकते. एखादी गृहिणी घरात काम करत असेल तर ते तिचे कामाचे ठिकाण होय. आजकाल आपल्याकडे कामाचे स्वरुप, त्याचा ताण बदलत आहे. ...