हिवाळ्यातल्या दिवसांची संधी साधून आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. हिवाळा म्हणजे वजन वाढवण्याचीही उत्तम संधी. फक्त त्यासाठी काही आहारीय घटकांचा, फळांचा समावेश मुद्दाम करावा लागतो. ...
इंडियन स्किमर, ग्रेटर स्पॉटेड इगल, पांढºया पाठीची गिधाडं या पक्षांनी ओडिशातल्या भितरकनिका अभयारण्यात आपला मुक्काम ठोकायला सुरूवातकेलीये. यांच्यासारखे अनेक पाहुणे अजून यायचे बाकी आहेत. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात अशा खास पक्षी अभयारण्यांची सैर करायला ...
खेळण्यांसोबत खेळतांना मुलं मनानं आणि शरीरानंही वाढत असतात. इतकंच नाही तर मुलांच भावविश्व खेळण्यांशी जोडलेलं असतं. त्यामुळे खेळणी ही जरी मुलांचं मन रमवण्यासाठी असली तरी ती निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. खूप विचार करावा लागतो. तो केला तर मुलांच्या वि ...
डाळ, तांदूळ जोडीला मसाले यापासून बनवलेला खिचडी हा अत्यंत पौष्टिक तसेच सर्वसामान्यांच्या घरातील पदार्थ आहे. खिचडीच्या विविध चवी, पद्धती भारतभरात पाहायला मिळतात. या खिचडीची ही मसालेदार दुनिया एकदम रूचकर आणि हवीहवीशी वाटावी अशीच आहे. ...
फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी हिवाळ्यासारखा दुसरा सिझन नाही. या दोन्हींची मजा एकत्र लुटता येईल अशी दहा ठिकाणं आपल्या देशात आहे. यापैकी एक निवडा आणि यंदाचा हिवाळा एन्जॉय करा. ...