शहरातील छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात गंभीर नोंद घेण्यात आली. इतरत्र अशी परिस्थिती उद््भवू नये, उद््भवल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी आरोग्य संस्थांनी दक्ष राहण्याची सूचना करण्यात आली आहे. ...
गुलाबी थंडीत मस्त धुक्यात नटलेल्या हिरवाईचं आणि डोंगररांगांचं दर्शन घ्यायचं असेल तर यासारखी दुसरी उत्तम वेळ नाही.. उंच आकाशातून तरंगणा-या ढगांचं दर्शन घेत अप्रतिम अशा सूर्यास्ताचं रु प डोळ्यात साठवण्यासाठी रोप-वे तून एकदा तरी सफर करायला हवी. ...
देशभरात रोजच्या पदार्थांमध्ये नवनवीन बदल होवून तेच पदार्थ नव्या चवी ढवीत, नव्या रूप रंगामध्ये येतात आणि खवय्यांना खाण्यासाठी आकर्षित करतात. सध्या मुंबईच्या एका गल्लीत सॅण्डविचचा असाच एक प्रकार अवतरला आहे. या सॅण्डविचचं रंग रूप आणि त्यातला स्टफ एवढा ज ...
हिवाळ्यातल्या दिवसांची संधी साधून आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. हिवाळा म्हणजे वजन वाढवण्याचीही उत्तम संधी. फक्त त्यासाठी काही आहारीय घटकांचा, फळांचा समावेश मुद्दाम करावा लागतो. ...