लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

जमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | Do you know the benefits of eating food in seating position | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

भारतीय संस्कृतीमध्ये जमिनीवर बसून जेवण्याची पद्धत आहे. अजूनही उभं राहून न जेवता जमिनीवर बसून जेवण्याचा सल्ला देण्यात येतो. जमिनीवर बसून जेवण्याचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. ...

चहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल! - Marathi News | Avoid these things while doing tea | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल!

अनेक जणांना सारखा चहा पिण्याची सवय असते. तसेच अनेकांची सकाळ चहानेच होते. अनेकदा ऑफिस मिटिंग  किंवा कामाचा ताण हलका करण्यासाठी सतत चहा पिण्यात येतो. ...

पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी लिंबाच्या मदतीने करा त्वचेच्या समस्या दूर! - Marathi News | know how to use of lemon very effective for getting glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी लिंबाच्या मदतीने करा त्वचेच्या समस्या दूर!

सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. महागड्या पार्लर ट्रिटमेंट, बाजारात मिळणारी सौंदर्यप्रसाधनं यांसारख्या गोष्टींचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. ...

मासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा  - Marathi News | menstrual cycle is not disease, accept it as a natural process | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा 

मासिक पाळीविषयी आजही तितक्या खुलेआमपणे  समाजात बोलले जात नाही. त्यामुळे असलेल्या अज्ञानाचा परिणाम स्त्री'च्या आरोग्यावर तर होतोच पण सर्वांनाच त्या नैसर्गिक बदलाचा तिरस्कार वाटायला लागतो. ...