टपरीवजा जागेतून कारभार चालविणाऱ्या ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानांकित मोठ्या पंचतारांकित रुग्णालयाचे मूलभूत अंग असलेल्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीसंबंधी सर्वसामान्यांमध्ये गैरसमज आहेत ...
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात दिवसाला ५0 हून अधिक लॅब्समध्येही आपल्या अनुपस्थितीत स्वाक्षऱ्या करणाऱ्या बोगस पॅथॉलॉजिस्टचा परवाना नुकताच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सहा महिन्यांसाठी रद्द केला ...
हल्ली अनेक जण चष्म्याचा वापर करतात. काही जण फॅशन म्हणून चष्मा वापरतात, तर काही लोकं डोळ्यांच्या समस्यांमुळे चष्म्याचा वापर करतात. पण सतत चष्मा लावल्याने नाकावर व्रण उठतात. अनेकदा चष्म्यामुळे पडलेले हे डाग डोकेदुखी बनतात. ...
घरोघरी गणरायाचे धुमधड्याक्यात आगमन झाले आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या या गणरायाला नैवेद्यही त्याच्या आवडीच्या पदार्थांचे दाखविण्यात येतात. ...
जेव्हा फार झोप येत किंवा थकवा जाणवतो. त्यावेळी अनेकजण कॉफीचा आधार घेतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, कॉफी प्यायल्याने हृदयासंबंधातील विकार दूर होतात. ...
मोठ्या थाटामाटात श्रीगणेशाचे आगमन झाले असून घरोघरी त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी लगबग सुरू आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसाद म्हणून वाटण्यासाठी अनेक गोडाचे पदार्थ तयार करण्यात येतात. ...
सध्या पावसाने दडी मारली असली तरीदेखील अनेक आजारांनी आपली डोकी वर काढली आहेत. सगळीकडे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांनी धुमाकूळ घातला असून सातत्याने रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ...