लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

'हे' 2 होममेड सलाड झटपट वजन करतील कमी; जाणून घ्या रेसिपी - Marathi News | Salad to lose weight in marathi eat these healthy salad to loose weight | Latest food News at Lokmat.com

फूड :'हे' 2 होममेड सलाड झटपट वजन करतील कमी; जाणून घ्या रेसिपी

प्रत्येकाचीच इच्छा असते की, आपली बॉडि आणि फिगर परफेक्ट असावी. हेल्दी, आकर्षक आणि फिट दिसण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं. यासाठी अनेक उपाय केले जातात. ...

आपल्या पार्टनरला कंट्रोलमध्ये ठेवतात 'या' 7 राशींच्या महिला... - Marathi News | These 7 zodiac sign womens are keep the husband in control | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :आपल्या पार्टनरला कंट्रोलमध्ये ठेवतात 'या' 7 राशींच्या महिला...

रिलेशनशिपमध्ये मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाचीच अशी इच्छा असते की, पार्टनरने आपल्या सर्व गोष्टी ऐकव्या. खासकरून महिलांना किंवा तरूणींना आपल्या पार्टनरला आपल्या मुठीत ठेवायचं असतं. ...

सततच्या पिंपल्स येण्याने झाले असाल हैराण, तर 'या' सोप्या उपायांनी लगेच दूर करा पिंपल्स! - Marathi News | Easy remedies to get rid of pimples | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सततच्या पिंपल्स येण्याने झाले असाल हैराण, तर 'या' सोप्या उपायांनी लगेच दूर करा पिंपल्स!

पिंपल्सपासून लगेच सुटका मिळवायची असेल तर वापरा या सोप्या टिप्स. ...

मेहंदीचा रंग फिका पडलाय?; काढून टाकण्यासाठी 'या' आहेत घरगुती टिप्स - Marathi News | Shravan Special How to remove fading mehendi or henna faster | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मेहंदीचा रंग फिका पडलाय?; काढून टाकण्यासाठी 'या' आहेत घरगुती टिप्स

श्रावणाचा महिना म्हणजे, सणांचा महिना... अनेक सण या महिन्यात साजरे करण्यात येतात. या दिवसांमध्ये सणांचं वेगळं महत्त्व आहे. हातावरील मेहंदीचा रंग सौंदर्यात आणखी भर पाडण्याचं काम करतो. ...