लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

रणबीर कपूर अफेअरमुळे नाहीतर शूजमुळे चर्चेत; असं काय आहे खास?, जाणून घ्या - Marathi News | Know price of ranbir kapoor animal print shoes | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :रणबीर कपूर अफेअरमुळे नाहीतर शूजमुळे चर्चेत; असं काय आहे खास?, जाणून घ्या

सध्या रणबीर कपूर आलियासोबतच्या आफेअरमुळे नाहीतर आपल्या शूजमुळे चर्चेत आहे.... जाणून घेऊया काय आहे शूजमध्ये खास... ...

तुमच्या चुकीच्या सवयी पायांसाठी ठरतात घातक; असा द्या आराम - Marathi News | Your bad habits increase the pains of feet relax your feet with these | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुमच्या चुकीच्या सवयी पायांसाठी ठरतात घातक; असा द्या आराम

दिवसभर थकल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता, त्यावेळी तुमच्यापेक्षा जास्त थकलेले असतात तुमचे पाय. पण अनेकदा पायांमध्ये एवढा थकवा वाढतो की, सकाळी उठल्यानंतरही पायांच्या स्नायूंमध्ये वेदना जाणवत असतात. ...

गाजर गुलकंद बॉल्स... खाण्यासाठी मस्त झटपट होतील फस्त! - Marathi News | Recipe of carrot or gajar gulkand balls | Latest food News at Lokmat.com

फूड :गाजर गुलकंद बॉल्स... खाण्यासाठी मस्त झटपट होतील फस्त!

मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं? हा सर्वांना पडलेला कॉमन प्रश्न. अनेकदा मुलं फार हट्टीपणा करतात. ही भाजी नको किंवा हे का दिलं? मी नाही खाणार... आणि शाळेतून येताना डब्बा तसाच परत घेऊन येतात. ...

स्किन टाइपनुसार सकाळी अवश्य करा 'ही' काम; ग्लो वाढण्यासोबतच डागही करा दूर - Marathi News | Morning skin care tips according to skin type | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्किन टाइपनुसार सकाळी अवश्य करा 'ही' काम; ग्लो वाढण्यासोबतच डागही करा दूर

बदलणाऱ्या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. कारण आपली त्वजा फार नाजूक असते. ज्यामुळे ती लगेच डॅमेज होते. तुम्हाला ऑयली स्किन, पिंपल्स आणि ड्राय स्किन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...