लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय ठरू शकतो नुकसानकारक! - Marathi News | An extreme low carb diet may speed ageing and early death | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय ठरू शकतो नुकसानकारक!

वजन कमी करण्यासाठी ही डाएट फॉलो केली जाते. पण यामुळे शरीरात होणारे बदल आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. ...

अनेक उपाय केल्यानंतरही दात पिवळे दिसतायत?; ही कारणं तर नाहीत? - Marathi News | These are the reasons behind yellowish and stained teeth | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :अनेक उपाय केल्यानंतरही दात पिवळे दिसतायत?; ही कारणं तर नाहीत?

पांढरे आणि चमकदार दात सर्वांनाच हवे असतात. याने तुमच्या व्यक्तिमत्व अधिक आकर्षक तर होतंच, सोबतच तुमच्या सौंदर्यातही भर पडते. मात्र दातांवरील पिवळेपणामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या चिंध्या होतात. ...

Ganesh Chaturthi 2019 : गणरायाच्या नैवेद्यासाठी खास चॉकलेट आणि बदामाचे पेढे! - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : ganesh festival special receipe how to make perfect chocolate almond pede | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Chaturthi 2019 : गणरायाच्या नैवेद्यासाठी खास चॉकलेट आणि बदामाचे पेढे!

बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त मोदक करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. तुम्ही चॉकलेट आणि बदामाचे पेढे ट्राय करू शकता. घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार करता येणारे हे पेढे फार चविष्ट असतात. ...

पिंपल्समुळे हैराण आहात?; 'या' घरगुती उपायांनी करा दूर - Marathi News | If you want to get rid of pimples then follow these home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्समुळे हैराण आहात?; 'या' घरगुती उपायांनी करा दूर

प्रदूषण, शरीरातील वाढती उष्णता आणि शरीरात होणाऱ्या हार्मोन चेंजेसच्या बदलांमुळे नेहमी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. बाजारात पिंपल्स दूर करण्यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. ...